• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री शिवाजी विद्यालय सोनखेड जिल्ह्यात अव्वल; आंबेसांगवीचा श्रीराज सावंत लोहा व कंधार तालुक्यात प्रथम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
श्री शिवाजी विद्यालय सोनखेड जिल्ह्यात अव्वल; आंबेसांगवीचा श्रीराज सावंत लोहा व कंधार तालुक्यात प्रथम
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

आंबेसांगवी प्रतिनिधी :

इयत्ता दहावीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात श्री शिवाजी विद्यालय, सोनखेड येथील विद्यार्थी श्रीराज माधवराव सावंत (आंबेसांगवीकर) याने तब्बल ९९ टक्के गुण मिळवत लोहा व कंधार तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. त्याच्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

श्रीराजने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, नातेवाईक तसेच गुरुजनांना दिले आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यालयातून धनश्री दिगांबर कदम हिने ९१.८० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला, तर आशिष गणेशराव मोरे याने ८९ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, सचिव भाई गुरुनाथराव कुरुडे, सहसचिव अॅड. मुक्तेश्वर धोंडगे तसेच संस्थेचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष बाबाराव देशमुख, प्राचार्य तथा मुख्याध्यापक बी. के. पवळे, उपमुख्याध्यापक एम. बी. वानखेडे, उपप्राचार्य ए. एन. वरपडे, पर्यवेक्षक व्ही. एस. चिवळे, बी. डी. बरडे, के. बी. देशमुख तसेच विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यावेळी श्रीराज व त्याच्या आई-वडिलांचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मुख्याध्यापक भगवान पवळे, सहशिक्षक डी. बी. मरशिवणे, एस. बी. येमेकर, आर. एस. वळसे, बी. व्ही. अकमवार, व्ही. एन. स्वामी आदी उपस्थित होते.

Previous Post

टेंभुर्णीतील श्रीमती जे.बी.के. विद्यालयातून मुलींची बाजी; दहावीचा निकाल ७३.३३ टक्के

Next Post

आशा स्वयंसेविका भरती प्रक्रियेत अडथळ्याचा आरोप; सरपंच व ग्रामसेवकांविरोधात ग्रामस्थांचे निवेदन

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
18
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post
आशा स्वयंसेविका भरती प्रक्रियेत अडथळ्याचा आरोप; सरपंच व ग्रामसेवकांविरोधात ग्रामस्थांचे निवेदन

आशा स्वयंसेविका भरती प्रक्रियेत अडथळ्याचा आरोप; सरपंच व ग्रामसेवकांविरोधात ग्रामस्थांचे निवेदन

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In