• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विक्रमगड येथे कृषी विभाग व स्वयंसेवी संस्थांची संयुक्त आढावा बैठक संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
विक्रमगड येथे कृषी विभाग व स्वयंसेवी संस्थांची संयुक्त आढावा बैठक संपन्न
0
SHARES
25
VIEWS
Ad 1
Ad 1

विक्रमगड प्रतिनिधी :

विक्रमगड तालुक्यात उपजीविका तसेच शेती विषयक काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांची (एनजीओ) सामायिक आढावा बैठक कृषी विभाग, विक्रमगड येथे दि. १२ मे २०२६ रोजी संपन्न झाली. या बैठकीस माननीय कृषी अधिकारी श्री. जगदीश दोंदे उपस्थित होते.

RelatedPosts

मेहकरमध्ये रामदेवबाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अन्नकूट महाप्रसादाचे आयोजन

वसंत सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात शुभारंभ

गुरांची कोंबून वाहतूक; आठ बैलांची पोलिसांकडून सुटका

बैठकीमध्ये तालुक्यात कार्यरत असलेल्या एकूण नऊ संस्थांनी सहभाग घेतला. विविध संस्था शेतकऱ्यांसाठी कोणत्या गावांमध्ये आणि कोणत्या प्रकारची कामे करत आहेत, याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी कृषी विभागाच्या विविध योजना, उपक्रम तसेच शासकीय लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावेत यासाठी संस्थांमध्ये समन्वय वाढवून संयुक्तपणे काम करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

कृषी विभाग आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याच्या माध्यमातून भविष्यात अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

Ad 1
Previous Post

“विद्यार्थ्यांसोबत पालकांचाही सत्कार”; कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयाचा ९०.८३ टक्के निकाल

Next Post

उधारीवर बियर न दिल्याने बीडमध्ये सराईत गुंडाचा गोळीबार; गोळी लागून बियर शॉपीमालक जखमी

Related Posts

मेहकरमध्ये रामदेवबाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अन्नकूट महाप्रसादाचे आयोजन
ताज्या घडामोडी

मेहकरमध्ये रामदेवबाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अन्नकूट महाप्रसादाचे आयोजन

November 16, 2026
1
वसंत सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात शुभारंभ
ताज्या घडामोडी

वसंत सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात शुभारंभ

November 16, 2026
4
गुरांची कोंबून वाहतूक; आठ बैलांची पोलिसांकडून सुटका
ताज्या घडामोडी

गुरांची कोंबून वाहतूक; आठ बैलांची पोलिसांकडून सुटका

November 16, 2026
22
पिवंदळ बु. परिसरात कापसाचा हंगाम नोव्हेंबरमध्येच संपला; उत्पादनात मोठी घट
ताज्या घडामोडी

पिवंदळ बु. परिसरात कापसाचा हंगाम नोव्हेंबरमध्येच संपला; उत्पादनात मोठी घट

November 16, 2026
4
भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकीचा उपक्रम; गुजरखेडे येथे १०० आदिवासी कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप
ताज्या घडामोडी

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकीचा उपक्रम; गुजरखेडे येथे १०० आदिवासी कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप

November 16, 2026
3
सिव्हिल इंजिनिअर्ससाठी ९३४ सरकारी पदांची भरती
ताज्या घडामोडी

सिव्हिल इंजिनिअर्ससाठी ९३४ सरकारी पदांची भरती

November 16, 2026
7
Next Post
उधारीवर बियर न दिल्याने बीडमध्ये सराईत गुंडाचा गोळीबार; गोळी लागून बियर शॉपीमालक जखमी

उधारीवर बियर न दिल्याने बीडमध्ये सराईत गुंडाचा गोळीबार; गोळी लागून बियर शॉपीमालक जखमी

ताज्या बातम्या

आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडून पेणटाकळी प्रकल्पांतर्गत सिमेंट (टर्फ) कालव्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी व आढावा

आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडून पेणटाकळी प्रकल्पांतर्गत सिमेंट (टर्फ) कालव्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी व आढावा

November 16, 2026
अकोळनेर येथे ‘दृष्टीदा आयुर्वेदिक नेत्र रुग्णालय व संशोधन केंद्रा’चे उद्घाटन

अकोळनेर येथे ‘दृष्टीदा आयुर्वेदिक नेत्र रुग्णालय व संशोधन केंद्रा’चे उद्घाटन

November 16, 2026
मेहकरमध्ये रामदेवबाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अन्नकूट महाप्रसादाचे आयोजन

मेहकरमध्ये रामदेवबाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अन्नकूट महाप्रसादाचे आयोजन

November 16, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In