• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“विद्यार्थ्यांसोबत पालकांचाही सत्कार”; कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयाचा ९०.८३ टक्के निकाल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
“विद्यार्थ्यांसोबत पालकांचाही सत्कार”; कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयाचा ९०.८३ टक्के निकाल
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

कन्नड तालुका प्रतिनिधी :

तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जिजामाता शिक्षण प्रसारक संस्थेच्या कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

RelatedPosts

शिंगणापूर येथे आर्थिक विकास महामंडळ मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

खारपाडा गावच्या सुपुत्राचे राष्ट्रीय स्तरावर यश; पखवाज सोलो वादन स्पर्धेत प्रशांत घरत यांचा द्वितीय क्रमांक

यंदाच्या शालांत परीक्षेत विद्यालयाचा निकाल ९०.८३ टक्के इतका उच्चांकी लागला असून विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे. त्यामुळे सर्व स्तरातून विद्यालयाचे कौतुक होत आहे.

विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये साक्षी विजय राठोड हिने ९०.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. गौरी नंदकुमार अकोलकर हिने ९०.४० टक्के गुणांसह द्वितीय, तर प्रीती भाऊसाहेब पगारे हिने ९०.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. तसेच अरशीन फहीम शेख (८८%), भाग्यश अंकुश पवार (८६.६०%), आरती बैनाडे (८५.२०%), अनिकेत किशोर अकोलकर (८४.८०%), कार्तिकी गणेश घुले (८४.२०%) आणि सृष्टी अर्जुन जाधव (८४%) यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव सागर जाधव, मुख्याध्यापक रविंद्र पाटील, आनंद बागुल, प्रदीप सनंसे, देवीदास चौधरी, सुनील पाटील, सचिन चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Previous Post

पुसेगावात १६ मे रोजी भव्य रोजगार मेळावा; ३०० युवक-युवतींना रोजगाराची संधी

Next Post

विक्रमगड येथे कृषी विभाग व स्वयंसेवी संस्थांची संयुक्त आढावा बैठक संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

शिंगणापूर येथे आर्थिक विकास महामंडळ मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

July 2, 2026
13
ताज्या घडामोडी

उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

July 2, 2026
3
ताज्या घडामोडी

खारपाडा गावच्या सुपुत्राचे राष्ट्रीय स्तरावर यश; पखवाज सोलो वादन स्पर्धेत प्रशांत घरत यांचा द्वितीय क्रमांक

July 2, 2026
13
ताज्या घडामोडी

काळेवाडी (दिवे) येथे कृषी दिन उत्साहात संपन्न; शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन

July 2, 2026
21
ताज्या घडामोडी

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या हलगर्जीपणामुळे टेंभीखोडावे परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ

July 2, 2026
47
चांदापुरी गावच्या सुपुत्राची देशसेवेसाठी झेप
ताज्या घडामोडी

चांदापुरी गावच्या सुपुत्राची देशसेवेसाठी झेप

July 2, 2026
20
Next Post
विक्रमगड येथे कृषी विभाग व स्वयंसेवी संस्थांची संयुक्त आढावा बैठक संपन्न

विक्रमगड येथे कृषी विभाग व स्वयंसेवी संस्थांची संयुक्त आढावा बैठक संपन्न

ताज्या बातम्या

शिंगणापूर येथे आर्थिक विकास महामंडळ मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

July 2, 2026

अनाथ बेघर निवाऱ्यात दिवंगत वडिलांचा वाढदिवस साजरा

July 2, 2026

चंदगडमधील ५५ गावांचा ‘हेरे सरंजाम’ प्रश्न अखेर मार्गी

July 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In