• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे नॅशनल अबॅकस स्पर्धेत दैदिप्यमान यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे नॅशनल अबॅकस स्पर्धेत दैदिप्यमान यश
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

बेल्हे, बांगरवाडी : प्रतिनिधी
समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल, बेल्हे-बांगरवाडी या सीबीएसई मान्यताप्राप्त शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘१४ वी पामा इंडिया अबॅकस आणि मेंटल अरिदमॅटिक राष्ट्रीय स्पर्धा २०२६’ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेचा गौरव वाढविला आहे.

शिर्डी येथे उत्साहात पार पडलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातून सुमारे २५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या प्रतिष्ठित स्पर्धेत जुन्नर तालुक्यातील समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत दैदिप्यमान यश मिळवले. अशी माहिती शाळेचे प्राचार्य श्री. सतीश कुऱ्हे यांनी दिली.

RelatedPosts

Public Works Department च्या पर्यायी पुलाबाबत प्रश्नचिन्ह; किवरा ओढ्यावरील पूल वाहून गेल्याचा दावा

Wai नगरपरिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेवर नागरिकांचा सवाल; आरोग्य धोक्यात असल्याची तक्रार

Wai मध्ये ‘सुपारी’च्या नावाखाली छुप्या पद्धतीने गुटखा विक्रीचा आरोप

समर्थ गुरुकुलमध्ये पामा इंडिया संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणारा अबॅकस प्रशिक्षण उपक्रम अत्यंत प्रभावी ठरत असून विद्यार्थ्यांच्या यशातून त्याची प्रचिती पुन्हा एकदा दिसून आली आहे.

स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी

चॅम्पियन :
१) पारस मोरे
२) स्मितल निमसे
३) स्वरा देशमाने

प्रथम विजेते :
१) स्वरा मते
२) शरण्या गुंजाळ
३) नूर आत्तार

द्वितीय विजेते :
१) मृण्मयी अल्हाट
२) हिंदवी आग्रे
३) हर्षद गुंजाळ
४) देवांश निमसे
५) आर्या देशमाने
६) आरोही आवटी
७) अर्णवी गाडगे

तृतीय विजेते :
१) ज्ञानेश्वरी डावखर
२) दूर्वा कणसे

या सर्व विद्यार्थ्यांना अक्षरशिल्प पामा इंडिया यांच्या मार्गदर्शक शिक्षिका सारिका काळे व वेदिका आरगडे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. वसंतरावजी शेळके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके, सचिव विवेकभाऊ शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके सर, विश्वस्त सारिका ताई शेळके, समर्थ गुरुकुलच्या संचालिका सौ. स्नेहल ताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रदीप गाडेकर, पर्यवेक्षक हरिश्चंद्र नरसुडे, मातेले सर तसेच सर्व प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post

स्व. आबासाहेब पाचंगे विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

Next Post

दुकानाच्या गोदामाला भीषण आग; लाखोंचा माल जळून खाक

Related Posts

ताज्या घडामोडी

Public Works Department च्या पर्यायी पुलाबाबत प्रश्नचिन्ह; किवरा ओढ्यावरील पूल वाहून गेल्याचा दावा

July 5, 2026
2
ताज्या घडामोडी

Wai नगरपरिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेवर नागरिकांचा सवाल; आरोग्य धोक्यात असल्याची तक्रार

July 5, 2026
5
ताज्या घडामोडी

Wai मध्ये ‘सुपारी’च्या नावाखाली छुप्या पद्धतीने गुटखा विक्रीचा आरोप

July 5, 2026
10
ताज्या घडामोडी

महावितरणचा निष्काळजीपणा; पोल कोसळल्याने चार गावांचा पाणीपुरवठा सहा दिवसांपासून ठप्प

July 5, 2026
12
ताज्या घडामोडी

भूमिपुत्र अमोल चव्हाण यांचे सामाजिक दायित्व; लोहा शहरात ४५० कचराकुंड्यांचे वाटप

July 5, 2026
6
ताज्या घडामोडी

धारासूर येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन संपन्न

July 5, 2026
44
Next Post
दुकानाच्या गोदामाला भीषण आग; लाखोंचा माल जळून खाक

दुकानाच्या गोदामाला भीषण आग; लाखोंचा माल जळून खाक

ताज्या बातम्या

यवतमाळ जिल्ह्यात पेरणीचा वेग वाढला; ६.५० लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली

July 5, 2026

भेसळवाल्यांना नोटीस देणे म्हणजे चोरांना पकडायलाही नोटीस देण्यासारखे?

July 5, 2026

Ashadhi Wariपूर्वी पालखी मार्गाची दुरवस्था; भाविकांकडून प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In