• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके मिळणार – दयानंद सुरवसे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 15, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

लातूर | दि. १३ मे २०२६

समग्र शिक्षा अभियान, जिल्हा परिषद लातूर अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरणासाठी वाहतूक व्यवस्थेचा शुभारंभ जिल्हा परिषद लातूरचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती मा. श्री. दयानंद सुरवसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती तृप्ती अंधारे उपस्थित होत्या.

RelatedPosts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमधील एकूण २ लाख ३१ हजार ४१६ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये मराठी माध्यमाचे २,०४,९०३, सेमी इंग्रजी माध्यमाचे १८२ आणि उर्दू माध्यमाचे २६,३३१ विद्यार्थी समाविष्ट आहेत.

बालभारती विभागीय मंडळ, लातूर येथून पाठ्यपुस्तके तालुकास्तरावर आणि त्यानंतर शाळास्तरावर पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध व्हावीत, यासाठी प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.

तालुकानिहाय पाठ्यपुस्तक वाटप

  • लातूर – ८१,३०५
  • अहमदपूर – २६,३०२
  • औसा – २७,३६९
  • निलंगा – ३०,७११
  • उदगीर – ३६,८९५
  • चाकूर – १६,३७४
  • रेणापूर – १०,१८०
  • देवणी – ७,६३५
  • जळकोट – ८,५१३
  • शिरूर अनंतपाळ – ६,१३२

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार यावर्षी इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असून नवीन अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आलेली पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.

या कार्यक्रमास बालभारती विभागीय मंडळाचे श्री. सचिन आलडवाड, भांडार व्यवस्थापक श्री. किशोर जाधव, सहाय्यक निर्मिती अधिकारी श्री. दीपक कुंभार, भांडार अधीक्षक श्री. दीपक गलांडे, रवी औसेकर, चेतन वाल्मिकी, श्री. चौळे यांच्यासह समग्र शिक्षा अभियान कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पाठ्यपुस्तक वितरणाचे संपूर्ण नियोजन समग्र शिक्षा अभियान कार्यालयामार्फत करण्यात येत असून श्री. सतीश भापकर, रऊफ शेख, श्री. चंद्रकांत ठाकरे, श्री. दत्तात्रय माळकर, श्री. सुनील राजुरे, श्री. गोविंद भोळे, श्री. योगिराज आमगे आदी अधिकारी-कर्मचारी या उपक्रमासाठी कार्यरत आहेत.

Previous Post

लातूर जिल्ह्यात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम; २०.३६ लाख मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

Next Post

संजय गांधी निराधार योजना समिती गठीत; रेणापूरच्या अध्यक्षपदी सतीश आंबेकर तर लातूरच्या अध्यक्षपदी बन्सी भिसे

Related Posts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
2
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही
Blog

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026
8
Blog

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026
15
Blog

विद्या मंदिर गुडाळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 17, 2026
49
ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम
Blog

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम

August 17, 2026
26
नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…
Blog

नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…

August 17, 2026
9
Next Post

संजय गांधी निराधार योजना समिती गठीत; रेणापूरच्या अध्यक्षपदी सतीश आंबेकर तर लातूरच्या अध्यक्षपदी बन्सी भिसे

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In