• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नाशिक पोलिस दलात मोठे फेरबदल; ६ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
नाशिक पोलिस दलात मोठे फेरबदल; ६ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी | नाशिक

राज्य शासनाच्या गृह विभागाने महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नतीचे आदेश जारी केले आहेत. या फेरबदलामध्ये नाशिक परिक्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असून, प्रशासकीय वर्तुळात याची मोठी चर्चा सुरू आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र म्हणून कार्यरत असलेले दत्ता कराळे यांची राज्य मानवी हक्क आयोगात विशेष पोलिस महानिरीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता प्रवीण पडवळ यांच्याकडे नाशिक परिक्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

तसेच राज्यभरातील विविध विभागांमध्येही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये संजय चेडुपुरे यांची विशेष पोलिस महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा विभाग येथे नियुक्ती करण्यात आली आहे. ज्योती प्रिय सिंग यांच्याकडे अमली पदार्थ विरोधी पथकाची जबाबदारी देण्यात आली आहे.

याशिवाय संजय जाधव यांची अपर पोलिस आयुक्त, ठाणे म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, अनिल कुंभारे यांची पोलिस सहआयुक्त (गुन्हे), मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. दीपक सावकोरे यांच्याकडे नवी मुंबई पोलिस सहआयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली असून, सत्य नारायण चौधरी यांची वाहतूक विभाग, मुंबई येथे पोलिस सहआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, दत्ता कराळे यांच्या कार्यकाळात काही संवेदनशील प्रकरणांमध्ये झालेल्या कारवाईमुळे त्यांच्या बदलीची चर्चा रंगली होती. या फेरबदलामुळे नाशिक पोलिस दलाच्या कार्यपद्धतीत बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tags: Amar Pathare
Previous Post

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; कारमध्ये अडकलेल्या तरुणाची सुटका

Next Post

अशोक खरात प्रकरणाच्या तपासातील SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांची बदली

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
93
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
Next Post
अशोक खरात प्रकरणाच्या तपासातील SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांची बदली

अशोक खरात प्रकरणाच्या तपासातील SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांची बदली

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In