• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धाराशिवच्या अपर पोलीस अधीक्षकपदी सचिन पांडकर यांची नियुक्ती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
धाराशिवच्या अपर पोलीस अधीक्षकपदी सचिन पांडकर यांची नियुक्ती
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

शाफकत अमाना (मंडम) यांची पुणे CID मध्ये बदली

राज्य शासनाच्या पोलीस विभागातील बदल्यांना वेग

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

प्रतिनिधी :: धाराशिव :
राज्य शासनाने पोलीस विभागात मोठे प्रशासकीय फेरबदल करत विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. या बदल्यांमध्ये बीड येथे कार्यरत असलेले अधिकारी सचिन पांडकर यांची धाराशिवच्या अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तर सध्या धाराशिव येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले शाफकत अमाना (मंडम) यांची बदली पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे येथे करण्यात आली आहे.

सचिन पांडकर यांनी बीड जिल्ह्यात कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी नियंत्रण तसेच संवेदनशील प्रकरणांच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली होती. बीडमधील विविध गुन्हेगारीविरोधी मोहिमा, अवैध धंद्यांवर कारवाई तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यासाठी त्यांनी प्रभावी कामगिरी केली होती.

याशिवाय राष्ट्रीय महामार्ग जमीन संपादन घोटाळा प्रकरणाच्या विशेष तपास पथकाचे (SIT) नेतृत्वही त्यांनी केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले होते. त्यामुळे त्यांची धाराशिव येथे झालेली नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, शाफकत अमाना यांनी धाराशिव जिल्ह्यात कार्यरत असताना अनेक गुन्हे उघडकीस आणले होते. संघटित गुन्हेगारी, अवैध वाळू तस्करी, मटका व इतर अवैध धंद्यांवर त्यांनी कठोर कारवाई केली होती. त्यांच्या बदलीमुळे पोलीस विभागात चर्चांना उधाण आले आहे.

राज्य शासनाने केलेल्या या बदल्यांमुळे आगामी काळात पोलीस प्रशासन अधिक गतिमान होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Tags: Amar Pathare
Previous Post

अशोक खरात प्रकरणाच्या तपासातील SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांची बदली

Next Post

पुणे शहर पोलीस आयुक्तालयात मोठे फेरबदल

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
57
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
17
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
7
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
17
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
पुणे शहर पोलीस आयुक्तालयात मोठे फेरबदल

पुणे शहर पोलीस आयुक्तालयात मोठे फेरबदल

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In