• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

यशोगाथा : रिक्षाचालक बाबा पठाण यांनी मुलीचा विवाह उत्साहात पार पाडला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in Blog
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

जळकोट : प्रतिनिधी

जळकोट येथील रहिवासी बाबा हसनखा पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मुलीचा विवाह मोठ्या उत्साहात पार पाडत समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

RelatedPosts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

बाबा पठाण हे मागील २२ वर्षांपासून रिक्षाचालक म्हणून काम करत असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह प्रामाणिकपणे करत आहेत. अत्यंत साध्या परिस्थितीत संसार सांभाळत त्यांनी दोन मुले आणि एका मुलीचे संगोपन केले. रिक्षा चालविताना त्यांनी अनेक गोरगरीब लोकांनाही मदतीचा हात दिला आहे.

त्यांची कन्या सानिया पठाण हिचा विवाह जांब येथील हाफिज इमरान शेख यांच्यासोबत मोठ्या आनंदात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विवाह सोहळ्यास नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कष्टाच्या जोरावर मुलीचा विवाह थाटामाटात पार पाडल्याबद्दल बाबा पठाण यांचे परिसरातून कौतुक होत असून नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

“लिताजा आप जनाब की शिरफ महफिले अक्द व तआमे का आरजुमंद…” या शब्दांत उपस्थितांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.

सानिया पठाण आणि हाफिज इमरान शेख या नवदाम्पत्यास पुढील वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. 🙏

Previous Post

कोळनूर ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन रखडले

Next Post

गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त; ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’मध्ये ८ नक्षल्यांना अटक, ५ जणांचे आत्मसमर्पण

Related Posts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण
Blog

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026
2
Blog

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
7
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली
Blog

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
14
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान
Blog

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026
27
अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड
Blog

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

September 29, 2026
4
Blog

भूमी अभिलेख प्रकरणातील अपील अमान्य; जिल्हा अधीक्षकांचा आदेश कायम

September 29, 2026
2
Next Post
गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त; ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’मध्ये ८ नक्षल्यांना अटक, ५ जणांचे आत्मसमर्पण

गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त; ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’मध्ये ८ नक्षल्यांना अटक, ५ जणांचे आत्मसमर्पण

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In