• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सामाजिक समता पर्वानिमित्त युवकमित्र संस्थेतर्फे निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
सामाजिक समता पर्वानिमित्त युवकमित्र संस्थेतर्फे निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

शहादा, दि. १५

“आजच्या युवकांनी चुकीच्या गोष्टींना बळी न पडता शिक्षण आणि अभ्यासाला प्राधान्य दिले पाहिजे. थोरामोठ्यांचा सल्ला घेऊन योग्य मार्गावर चालल्यास आपण समाजात आदर्श व्यक्ती म्हणून जीवन जगू शकतो,” असे प्रतिपादन शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा माधवीताई मकरंद पाटील यांनी केले.

RelatedPosts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच सामाजिक समता पर्वानिमित्त युवकमित्र परिवार, नंदुरबार यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माणिकभाई चौधरी, रमाशंकर माळी, अलकाताई जोंधळे, स्मिताताई सोनार, चंद्रमणी रायसिंग, वसीम शेख, प्रवीण महाजन आणि कल्पेश राजपूत उपस्थित होते.

स्पर्धेतील विजेते

खुला गट

  • आरती पाकळे – प्रथम
  • नयना माळी – द्वितीय
  • पूनम वळवी – तृतीय

शालेय गट

  • कार्तिका साळुंखे – प्रथम
  • संजना शिरसाठ – द्वितीय
  • श्रेया जमदाडे – तृतीय

स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

संस्थेचे संस्थापक प्रवीण महाजन यांनी महापुरुषांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कल्पेश राजपूत यांनी केले.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहरातील रस्त्यांकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांत संतापाची लाट

Next Post

उपोषणकर्ते माणिक निलेवाड यांच्या मृत्यूस कारणीभूत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Related Posts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात
ताज्या घडामोडी

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
4
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?
ताज्या घडामोडी

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
1
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
4
सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड
ताज्या घडामोडी

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

September 29, 2026
19
ताज्या घडामोडी

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

September 29, 2026
2
ताज्या घडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026
4
Next Post
उपोषणकर्ते माणिक निलेवाड यांच्या मृत्यूस कारणीभूत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

उपोषणकर्ते माणिक निलेवाड यांच्या मृत्यूस कारणीभूत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In