• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात भाजपाचे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहाद्यात भाजपाचे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान उत्साहात संपन्न
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

शहादा, दि. १६
भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान अंतर्गत शहादा शहर व नंदुरबार जिल्हास्तरीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शहादा येथील व्हीएसएस लॉन्स येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

प्रशिक्षण वर्गादरम्यान प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शकांनी उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत पक्ष संघटन अधिक बळकट करण्यावर भर दिला. राष्ट्रहित, लोककल्याणकारी विचारधारा आणि भाजपा परिवाराची विकासाभिमुख कार्यशैली समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

RelatedPosts

कळवे गावाबाहेरील रस्ता जलमय; ग्रामस्थांचे रस्ता रोको आंदोलन

मांगी तलावातील पाणी प्रश्नावर जलसंपदा मंत्र्यांचे निर्देश; वस्तुस्थिती अहवाल येईपर्यंत कारवाई स्थगित

रिधोरा धरणात दुर्दैवी दुर्घटना: आंघोळीसाठी उतरलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीयत्वाची भावना अधिक दृढ व्हावी, तसेच समाजहितासाठी कार्य करताना पक्षाच्या विचारसरणीचा प्रभावीपणे प्रसार व्हावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमास आमदार राजेश पाडवी, शहादा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ. माधवी मकरंद पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, शहादा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील आणि शहरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहादा शहरात वाढते अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी; प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात

Next Post

डोंगरगाव चौफुली प्रकाशाने उजळली; उपनगराध्यक्षा माधवीताई पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Related Posts

ताज्या घडामोडी

कळवे गावाबाहेरील रस्ता जलमय; ग्रामस्थांचे रस्ता रोको आंदोलन

July 1, 2026
18
ताज्या घडामोडी

मांगी तलावातील पाणी प्रश्नावर जलसंपदा मंत्र्यांचे निर्देश; वस्तुस्थिती अहवाल येईपर्यंत कारवाई स्थगित

July 1, 2026
4
ताज्या घडामोडी

रिधोरा धरणात दुर्दैवी दुर्घटना: आंघोळीसाठी उतरलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

July 1, 2026
1
ताज्या घडामोडी

अमली पदार्थांचा गैरवापर व अवैध तस्करीबाबत जनजागृती शिबीर संपन्न

July 1, 2026
7
ताज्या घडामोडी

गडचिरोलीच्या आचल मोहुर्ले यांची मोठी झेप; शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्थेत सहाय्यक प्राध्यापकपदी निवड

July 1, 2026
1
ताज्या घडामोडी

अहेरी महिला व बाल रुग्णालयातील ४२ पैकी २६ पदे रिक्त; आरोग्यसेवेवर गंभीर परिणाम

July 1, 2026
4
Next Post
डोंगरगाव चौफुली प्रकाशाने उजळली; उपनगराध्यक्षा माधवीताई पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

डोंगरगाव चौफुली प्रकाशाने उजळली; उपनगराध्यक्षा माधवीताई पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

ताज्या बातम्या

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, शिरूर तालुक्याचा कार्यकर्ता प्रशिक्षण अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

July 1, 2026

अल्पवयीन गुन्हेगारांची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणण्याचा प्रस्ताव; गंभीर गुन्ह्यांत प्रौढांप्रमाणे कारवाईचा विचार

July 1, 2026

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयास बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजी व डेटा सायन्स अभ्यासक्रमांना शासन मान्यता

July 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In