• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डोंगरगाव चौफुली प्रकाशाने उजळली; उपनगराध्यक्षा माधवीताई पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
डोंगरगाव चौफुली प्रकाशाने उजळली; उपनगराध्यक्षा माधवीताई पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

शहादा, दि. १६
गेल्या अनेक दिवसांपासून अंधाराच्या साम्राज्यात अडकलेली शहादा शहरातील बायपास रस्त्यावरील डोंगरगाव चौफुली अखेर पुन्हा प्रकाशाने उजळून निघाली आहे. येथील बंद पडलेले हायमास्ट लाईट पूर्ववत सुरू करण्यात आल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

डोंगरगाव चौफुली परिसरात नेहमीच वाहनांची आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, हायमास्ट लाईट बंद असल्याने रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका वाढला होता. अंधारामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. ही गंभीर बाब लक्षात घेऊन शहादा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ. माधवीताई मकरंद पाटील यांनी तातडीने पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि प्रशासनाशी केलेल्या समन्वयामुळे हा प्रश्न अखेर मार्गी लागला.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

हायमास्ट लाईट सुरू झाल्याने परिसर पुन्हा प्रकाशमय झाला असून, दररोज या मार्गाने प्रवास करणारे शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी या कामाबद्दल उपनगराध्यक्षा सौ. माधवीताई पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

यावेळी भावना व्यक्त करताना माधवीताई पाटील म्हणाल्या, “जनतेच्या चेहऱ्यावर समाधान दिसले की काम केल्याचे खरे समाधान मिळते. जनसेवा हेच आमचे ध्येय असून शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आमचे प्रयत्न पुढेही सुरू राहतील.”

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहाद्यात भाजपाचे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान उत्साहात संपन्न

Next Post

यवतमाळच्या मातीतून पुन्हा एकदा यशाची सुवर्णगाथा

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post
यवतमाळच्या मातीतून पुन्हा एकदा यशाची सुवर्णगाथा

यवतमाळच्या मातीतून पुन्हा एकदा यशाची सुवर्णगाथा

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In