• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नेर येथे मंगल परिणय सोहळ्यात ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकाच्या अंकाचे विमोचन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
नेर येथे मंगल परिणय सोहळ्यात ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकाच्या अंकाचे विमोचन
0
SHARES
38
VIEWS
Ad 1

जालना प्रतिनिधी :

जालना तालुक्यातील नेर येथे जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात आयोजित डोके व पाईकराव परिवाराच्या मंगल परिणय सोहळ्यात ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकाच्या मे महिन्याच्या अंकाचे विमोचन उत्साहात करण्यात आले.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, भंते शांतीरत्न, जिल्हा परिषद सदस्य भागवत उफाड, नेर ग्रामपंचायत सरपंच तेजस कुळवंत, विशाल उफाड, भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीमंत खरात, गुमन पारखे, तालुकाध्यक्ष भास्कर गाडेकर, दत्ता खाडे, शत्रुघ्न कोळी, दिलीप मगर, किरण डोके, ईश्वर डोके, मिलिंद डोके, गौतम मगर, अर्जुन घुगे, सुनील पाईकराव, दिनकर पाईकराव, विकास पाईकराव आणि प्रमोद वाकळे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या तसेच नवदाम्पत्याच्या हस्ते ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना पाक्षिकाचे सभासद होण्याचे तसेच वाचन संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन करण्यात आले.

Tags: Sharad Salwe
Previous Post

जनगणना २०२७ अंतर्गत घरयादी तयार करण्याच्या कार्याला सुरुवात

Next Post

श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात स्पीड ब्रेकर बसविण्याची नागरिकांची मागणी

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
55
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
16
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
7
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
16
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात स्पीड ब्रेकर बसविण्याची नागरिकांची मागणी

श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात स्पीड ब्रेकर बसविण्याची नागरिकांची मागणी

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In