• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जनगणना २०२७ अंतर्गत घरयादी तयार करण्याच्या कार्याला सुरुवात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in Blog
0
जनगणना २०२७ अंतर्गत घरयादी तयार करण्याच्या कार्याला सुरुवात
0
SHARES
163
VIEWS
Ad 1
Ad 1

अकोला, दि. १६
पातूरनंदापूर ता. जि. अकोला येथे आज दि. १६ मे २०२६ रोजी जनगणना २०२७ कार्यक्रमांतर्गत घरयादी तयार करण्याच्या कार्याला अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली.

या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात घरांची गणना करण्यात येणार असून, नागरिकांची अचूक माहिती संकलित करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजनबद्ध पद्धतीने कार्य सुरू करण्यात आले आहे.

RelatedPosts

प्रकाशा येथे लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न

ब्रह्मपुरी येथील काँग्रेस कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरी

धनगर समाजासाठी वधू-वर परिचयाची मोफत सेवा; महाराष्ट्र राज्य धनगर वधू-वर उत्कर्ष महामंडळाचा उपक्रम

यावेळी प्रगणक आर. एल. मनवर, सचिन लाखे, बी. डी. कांबळे तसेच पर्यवेक्षक कथलकर उपस्थित होते. जनगणना प्रक्रिया पारदर्शक आणि अचूक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ad 1
Previous Post

यवतमाळच्या मातीतून पुन्हा एकदा यशाची सुवर्णगाथा

Next Post

नेर येथे मंगल परिणय सोहळ्यात ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकाच्या अंकाचे विमोचन

Related Posts

प्रकाशा येथे लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न
Blog

प्रकाशा येथे लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न

November 16, 2026
1
ब्रह्मपुरी येथील काँग्रेस कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरी
Blog

ब्रह्मपुरी येथील काँग्रेस कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरी

November 15, 2026
5
धनगर समाजासाठी वधू-वर परिचयाची मोफत सेवा; महाराष्ट्र राज्य धनगर वधू-वर उत्कर्ष महामंडळाचा उपक्रम
Blog

धनगर समाजासाठी वधू-वर परिचयाची मोफत सेवा; महाराष्ट्र राज्य धनगर वधू-वर उत्कर्ष महामंडळाचा उपक्रम

November 15, 2026
18
सामाजिक बांधिलकी जपत शिरूरकरांचा पुढाकार; आगीत उद्ध्वस्त झालेल्या ‘गणेश टॉईज’ला तीन लाखांची मदत
Blog

सामाजिक बांधिलकी जपत शिरूरकरांचा पुढाकार; आगीत उद्ध्वस्त झालेल्या ‘गणेश टॉईज’ला तीन लाखांची मदत

November 14, 2026
6
वीज वाहिनीच्या संपर्काने नागलीच्या पिकाला आग; शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत जळून खाक
Blog

वीज वाहिनीच्या संपर्काने नागलीच्या पिकाला आग; शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत जळून खाक

November 14, 2026
72
सारडे विकास मंचाच्या किल्ले स्पर्धेला उदंड प्रतिसाद; ६८ किल्ल्यांची नोंदणी
Blog

सारडे विकास मंचाच्या किल्ले स्पर्धेला उदंड प्रतिसाद; ६८ किल्ल्यांची नोंदणी

November 14, 2026
4
Next Post
नेर येथे मंगल परिणय सोहळ्यात ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकाच्या अंकाचे विमोचन

नेर येथे मंगल परिणय सोहळ्यात ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकाच्या अंकाचे विमोचन

ताज्या बातम्या

प्रकाशा येथे लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न

प्रकाशा येथे लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न

November 16, 2026
वसंत सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात शुभारंभ

वसंत सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात शुभारंभ

November 16, 2026
गुरांची कोंबून वाहतूक; आठ बैलांची पोलिसांकडून सुटका

गुरांची कोंबून वाहतूक; आठ बैलांची पोलिसांकडून सुटका

November 16, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In