• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिवथर ग्रामपंचायतीला न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
शिवथर ग्रामपंचायतीला न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस
0
SHARES
567
VIEWS
Ad 1

महालक्ष्मी मंदिर परिसरातील बांधकामप्रकरणी १२ जून २०२६ पर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश

सातारा | प्रतिनिधी
शिवथर ग्रामपंचायत हद्दीतील महालक्ष्मी मंदिर परिसरात सुरू असलेल्या बांधकाम प्रकरणाची गंभीर दखल घेत सातारा जिल्हा न्यायालयाने शिवथर ग्रामपंचायतीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

या प्रकरणात ग्रामपंचायतीसह पंचायत समिती व बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनाही नोटीस पाठवण्यात आली असून, संबंधित बांधकामाबाबत आपले म्हणणे आणि आवश्यक कागदपत्रे न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

RelatedPosts

परभणी जिल्हा शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुखपदी कमलताई राठोड यांची नियुक्ती

निर्गुणा नदीच्या पुलावरील कठडे बेपत्ता; अपघाताची भीती कायम, वर्ष उलटूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

नियमित सराव हीच यशाची गुरुकिल्ली – चंदा भगत मॅडम

न्यायालयाने संबंधित यंत्रणांना १२ जून २०२६ पर्यंत आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. मंदिर परिसरात सुरू असलेल्या कामकाजाच्या वैधतेबाबत आणि नियमांचे पालन झाले आहे का, याची चौकशी न्यायालयाकडून केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

या नोटिशीमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, पुढील सुनावणीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात स्पीड ब्रेकर बसविण्याची नागरिकांची मागणी

Next Post

केंदूर पऱ्हाडवाडीत अधिकमासनिमित्त श्रीमद भागवत कथेचे आयोजन

Related Posts

ताज्या घडामोडी

परभणी जिल्हा शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुखपदी कमलताई राठोड यांची नियुक्ती

July 6, 2026
3
ताज्या घडामोडी

निर्गुणा नदीच्या पुलावरील कठडे बेपत्ता; अपघाताची भीती कायम, वर्ष उलटूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

July 6, 2026
1
ताज्या घडामोडी

नियमित सराव हीच यशाची गुरुकिल्ली – चंदा भगत मॅडम

July 6, 2026
10
ताज्या घडामोडी

शाळेला कुलूप; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नवेगाव जि.प. शाळेत शिक्षकांना उशीर, विद्यार्थी गेटबाहेर ताटकळत!

July 6, 2026
8
ताज्या घडामोडी

जागतिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी मुंबई विद्यापीठ कटिबद्ध – कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी

July 6, 2026
14
ताज्या घडामोडी

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

July 6, 2026
17
Next Post
केंदूर पऱ्हाडवाडीत अधिकमासनिमित्त श्रीमद भागवत कथेचे आयोजन

केंदूर पऱ्हाडवाडीत अधिकमासनिमित्त श्रीमद भागवत कथेचे आयोजन

ताज्या बातम्या

लवकरच अंबाजोगाई येथे राज्यस्तरीय कला महोत्सवाचे आयोजन – पत्रकार सतीश मोरे यांची माहिती

July 6, 2026

देवळी येथे बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना कपडे, किराणा किट व भेटवस्तूंचे वाटप

July 6, 2026

पूरग्रस्त ठाकूरपाडा-दुष्मी खारपाडा गावाला पत्रकार कैलासराजे घरत व ग्रामपंचायत सदस्यांची भेट; नागरिकांना दिलासा, मदतीचे आश्वासन

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In