• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

केंदूर पऱ्हाडवाडीत अधिकमासनिमित्त श्रीमद भागवत कथेचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
केंदूर पऱ्हाडवाडीत अधिकमासनिमित्त श्रीमद भागवत कथेचे आयोजन
0
SHARES
112
VIEWS
Ad 1

संत कान्हुराज महाराज व भैरवनाथ महाराजांच्या पुण्यभूमीत भक्तिमय वातावरण

केंदूर | वार्ताहर
केंदूर पऱ्हाडवाडी येथे श्री संत कान्हुराज महाराज व भैरवनाथ महाराज यांच्या पुण्यभूमीत अधिकमासनिमित्त श्रीमद भागवत कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

ही कथा दि. १८ मे २०२६ ते २५ मे २०२६ दरम्यान पार पडणार असून दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत कथा होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

या धार्मिक सोहळ्यासाठी आळंदी येथील प्रसिद्ध कथाप्रवक्ते श्री संतोषानंदजी शास्त्री हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सोमवार दि. २५ मे रोजी रात्री ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. अमृताश्रम महाराज जोशी यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री प्रमोद साहेब पऱ्हाड (माजी सरपंच, श्री क्षेत्र केंदूर व उद्योजक) आणि सौ. सविताताई पऱ्हाड (माजी आदर्श सरपंच, माजी उपसभापती पंचायत समिती शिरूर) यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे नियोजन केंदूर पऱ्हाडवाडी येथील तरुण कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असून, संपूर्ण केंदूर व पंचक्रोशीत भक्तिमय आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या धार्मिक सोहळ्यासाठी सुमारे २००० ते ३००० भाविक भक्त उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

शिवथर ग्रामपंचायतीला न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस

Next Post

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कणकवलीत शिवसेनेचे जोरदार आंदोलन

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
54
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
16
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
7
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
16
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कणकवलीत शिवसेनेचे जोरदार आंदोलन

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कणकवलीत शिवसेनेचे जोरदार आंदोलन

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In