• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

काळज गावात रस्ते अडवण्याचे प्रकार वाढले; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
118
VIEWS
Ad 1

अतिक्रमण हटवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी

फलटण | प्रतिनिधी :
फलटण तालुक्यातील काळज गावामध्ये सार्वजनिक रस्ते अडवणे आणि अतिक्रमणाचे प्रकार वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक पुढारी आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

गावातील पूर्वीपासून अस्तित्वात असलेला नांदल–काळज रस्ता बंद करण्याची तयारी काहींकडून सुरू असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. याशिवाय मोरेमळा रस्ता, डोंबाळवाडी शिवार रस्ता, गुंजाळमळा रस्ता तसेच खंडोबा मंदिराशेजारील रस्ता अशा अनेक ठिकाणी अतिक्रमण आणि रस्ते अडवण्याचे प्रकार सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

RelatedPosts

परभणी जिल्हा शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुखपदी कमलताई राठोड यांची नियुक्ती

निर्गुणा नदीच्या पुलावरील कठडे बेपत्ता; अपघाताची भीती कायम, वर्ष उलटूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

नियमित सराव हीच यशाची गुरुकिल्ली – चंदा भगत मॅडम

या प्रकारांची माहिती गावातील पुढाऱ्यांना आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना असूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

रस्ते अडवण्याच्या घटनांमुळे गावात वाद निर्माण होण्याची शक्यता वाढली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित अतिक्रमण तातडीने हटवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काळज गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

Tags: Devidas Gadhve
Previous Post

दोडामार्गात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम

Next Post

पुरंदर प्रांत व तहसील कार्यालयाच्या कारभारावर नागरिकांचा संताप; आंदोलनाचा इशारा

Related Posts

ताज्या घडामोडी

परभणी जिल्हा शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुखपदी कमलताई राठोड यांची नियुक्ती

July 6, 2026
3
ताज्या घडामोडी

निर्गुणा नदीच्या पुलावरील कठडे बेपत्ता; अपघाताची भीती कायम, वर्ष उलटूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

July 6, 2026
1
ताज्या घडामोडी

नियमित सराव हीच यशाची गुरुकिल्ली – चंदा भगत मॅडम

July 6, 2026
12
ताज्या घडामोडी

शाळेला कुलूप; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नवेगाव जि.प. शाळेत शिक्षकांना उशीर, विद्यार्थी गेटबाहेर ताटकळत!

July 6, 2026
12
ताज्या घडामोडी

जागतिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी मुंबई विद्यापीठ कटिबद्ध – कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी

July 6, 2026
16
ताज्या घडामोडी

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

July 6, 2026
19
Next Post

पुरंदर प्रांत व तहसील कार्यालयाच्या कारभारावर नागरिकांचा संताप; आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

सोशल मीडिया बळकटीकरणासाठी शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सोलापूरातून सुरुवात

July 6, 2026

पदोन्नती व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विदर्भ पटवारी संघाकडून सपत्नीक सत्कार

July 6, 2026

इयत्ता ६ वीच्या नवीन अभ्यासक्रमासाठी तालुकास्तरीय चार दिवसीय शिक्षकीय प्रशिक्षणास प्रारंभ

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In