• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शाळा- कॉलेज प्रवेशासाठी लागणारे दाखले आताच काढा : तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in Blog
0
शाळा- कॉलेज प्रवेशासाठी लागणारे दाखले आताच काढा : तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी

किनवट : जून महिन्यापासून शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेले विविध दाखले व प्रमाणपत्रे आतापासूनच काढून घ्यावीत, असे आवाहन किनवटच्या तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांनी जाहीर निवेदनाद्वारे केले आहे.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नागरिक विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज करतात. त्यामुळे ऑनलाइन प्रणालीवर ताण वाढून तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने पालकांना वेळेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे.

तहसील कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, जून महिन्यात प्रवेशासाठी विविध प्रमाणपत्रांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासते. त्यामुळे पालकांनी शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता, आवश्यक कागदपत्रांसाठी आतापासूनच ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज दाखल करावेत.

यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत दाखले उपलब्ध होऊन प्रवेश प्रक्रियेत होणारी धावपळ आणि अडचणी टाळता येतील, असेही तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांनी स्पष्ट केले आहे.

Previous Post

कलिंगड कापून वाढदिवस साजरा; समाजापुढे ठेवला वेगळा आदर्श

Next Post

मोहगाव वनक्षेत्रातील पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
19
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
40
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
14
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
46
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
12
Next Post
मोहगाव वनक्षेत्रातील पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ

मोहगाव वनक्षेत्रातील पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In