• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वर्धा शहर पोलिसांची मोठी कारवाई; पाठलाग करून १२.९५ लाखांचा दारूसाठा व वाहन जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in क्राईम
0
वर्धा शहर पोलिसांची मोठी कारवाई; पाठलाग करून १२.९५ लाखांचा दारूसाठा व वाहन जप्त
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी, वर्धा :

वर्धा शहर पोलिसांनी धाडसी कारवाई करत चारचाकी वाहनांचा पाठलाग करून तब्बल १२ लाख ९५ हजार २०० रुपयांचा विदेशी दारूसाठा आणि वाहन जप्त केले आहे. मात्र, दारूविक्री करणारे आरोपी पोलिसांना चकवा देत पसार होण्यात यशस्वी झाले.

RelatedPosts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १५ मे २०२६ रोजी वर्धा शहर पोलीस ठाण्याचे पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक उमेश उगले यांना गुप्त माहिती मिळाली की, एमएच-१२-डब्ल्यूयू-३१३३ क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून देशी-विदेशी दारू विक्रीसाठी नेण्यात येत आहे.

माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ सापळा रचून वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. कारागृह परिसरात वाहन थांबले असता आरोपी वाहन सोडून पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग समृद्धी महामार्गावर आमगावपर्यंत केला. मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारूसाठा आढळून आला.

जप्त मुद्देमाल

  • आरएस ब्रँडच्या १६ पेट्या – अंदाजे ₹३,०७,२००
  • ओसी ब्रँडच्या १९ पेट्या – अंदाजे ₹२,७३,६००
  • आयबी ब्रँडच्या १९ पेट्या – अंदाजे ₹१४,४००
  • चारचाकी वाहन – अंदाजे ₹७,००,०००

असा एकूण ₹१२,९५,२०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष ताले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक उमेश उगले, पोलीस शिपाई अनिल चव्हाण, आकाश कुंभरे, पोलिस हवालदार पंकज भरणे व लोभेश गाडवे यांनी केली.

Tags: Shankar Panbude
Previous Post

पगार जागेवरच, पेट्रोल मात्र गगनाला; कामगार वर्गात संतापाची लाट

Next Post

वर्धा पोलिस दलासाठी ‘तणाव व्यवस्थापन’ मार्गदर्शन शिबिर संपन्न

Related Posts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप
क्राईम

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

October 2, 2026
80
क्राईम

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

September 27, 2026
88
ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 14, 2026
19
“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”
क्राईम

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

August 14, 2026
11
राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा
क्राईम

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

August 13, 2026
109
क्राईम

सासऱ्याकडून जावयाची कुऱ्हाडीने हत्या; कौटुंबिक वादाचे रक्तरंजित पर्यवसान

July 16, 2026
11
Next Post
वर्धा पोलिस दलासाठी ‘तणाव व्यवस्थापन’ मार्गदर्शन शिबिर संपन्न

वर्धा पोलिस दलासाठी ‘तणाव व्यवस्थापन’ मार्गदर्शन शिबिर संपन्न

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In