• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वर्धा पोलिस दलासाठी ‘तणाव व्यवस्थापन’ मार्गदर्शन शिबिर संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
वर्धा पोलिस दलासाठी ‘तणाव व्यवस्थापन’ मार्गदर्शन शिबिर संपन्न
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

वर्धा | प्रतिनिधी

पोलिस दलातील वाढती कामाची व्याप्ती, अनियमित कामाचे तास आणि सततच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे निर्माण होणारा मानसिक ताण लक्षात घेऊन वर्धा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष “तणाव-तणाव व्यवस्थापन” मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

RelatedPosts

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन

या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामान्य रुग्णालय, वर्धा येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुदर्शन हरले, त्यांच्या पत्नी श्रीमती सोनल हरले आणि त्यांच्या टीमची उपस्थिती लाभली.

मानसिक आरोग्य जपणे गरजेचे

मार्गदर्शन करताना डॉ. सुदर्शन हरले यांनी सांगितले की, पोलिस दल हे समाजाच्या सुरक्षेसाठी चोवीस तास कार्यरत असते. सततच्या जबाबदाऱ्या आणि आव्हानात्मक परिस्थितीमुळे पोलिस कर्मचाऱ्यांवर मानसिक आणि शारीरिक ताण निर्माण होतो. हा ताण वेळेवर नियंत्रित न केल्यास नैराश्य आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

त्यांनी तणावाची लक्षणे ओळखणे, सकारात्मक विचारसरणी ठेवणे आणि दैनंदिन जीवनात छोटे बदल करून मानसिक संतुलन राखण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

ध्यानधारणा व मानसिक व्यायामाचे मार्गदर्शन

श्रीमती सोनल हरले आणि त्यांच्या टीमने पोलिस कर्मचाऱ्यांना तातडीने तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा, मानसिक व्यायाम आणि सकारात्मक विचार विकसित करण्याबाबत मार्गदर्शन केले. व्यस्त दिनचर्येत स्वतःच्या आरोग्यासोबत कुटुंबासाठी वेळ देणेही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या शिबिराला वर्धा पोलीस दलातील ६ वरिष्ठ अधिकारी तसेच विविध पोलीस ठाण्यांतील आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील सुमारे १०० पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी अशा प्रकारच्या कार्यशाळा नियमित आयोजित करण्याची गरज व्यक्त केली.

Tags: Shankar Panbude
Previous Post

वर्धा शहर पोलिसांची मोठी कारवाई; पाठलाग करून १२.९५ लाखांचा दारूसाठा व वाहन जप्त

Next Post

ट्रिपल राईसच्या ऑर्डरवरून कोरेगावात हाणामारी; हॉटेल चालक जखमी

Related Posts

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
1
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण
ताज्या घडामोडी

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026
1
मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन
ताज्या घडामोडी

मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन

October 3, 2026
1
ताज्या घडामोडी

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेळ्या दगावल्या; २३ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई रखडली

October 3, 2026
4
अकोल्यात ३ ऑक्टोबरला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधणार संवाद
ताज्या घडामोडी

अकोल्यात ३ ऑक्टोबरला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधणार संवाद

October 3, 2026
1
कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी
ताज्या घडामोडी

कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी

October 2, 2026
16
Next Post

ट्रिपल राईसच्या ऑर्डरवरून कोरेगावात हाणामारी; हॉटेल चालक जखमी

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In