• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्पर्धा परीक्षा, आरक्षण, नीट घोटाळा व मतदार नोंदणी प्रश्नांवर काँग्रेसचे निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
स्पर्धा परीक्षा, आरक्षण, नीट घोटाळा व मतदार नोंदणी प्रश्नांवर काँग्रेसचे निवेदन
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

ब्रम्हपुरी, ता.प्र. २० मे २०२६ :
राज्यातील स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी भरती, आरक्षण धोरण, नीट परीक्षा घोटाळा तसेच मतदार पुनरिक्षण प्रक्रियेसंदर्भात काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती व अल्पसंख्याक विभागाच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात स्पर्धा परीक्षा व सरकारी नोकरी भरतीमध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली. तसेच अनुसूचित जाती उपवर्गीकरणासाठी नेमलेल्या बदर समितीचा अहवाल अमान्य करावा, अशी मागणीही करण्यात आली.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, असे निवेदनात म्हटले आहे.

तसेच विशेष संक्षिप्त पुनरिक्षण प्रक्रियेदरम्यान “मिसिंग” म्हणून दर्शविण्यात आलेल्या मतदारांचे फॉर्म क्रमांक ६ स्वीकारून त्यांची तात्काळ नोंदणी व मॅपिंग करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. मतदानाचा घटनात्मक अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

निवेदन देताना तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष सुधाकर पोपटे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर मेश्राम, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष शहबाज खान, कार्याध्यक्ष मोहसीन कुरेशी, नगराध्यक्ष योगेश मिसार, न.प. उपाध्यक्ष डॉ. नितीन उराडे, माजी जि.प. सदस्य डॉ. राजेश कांबळे, प्रदेश काँग्रेस सचिव डॉ. थानेश्वर कायरकर, युवक काँग्रेस अध्यक्ष सोनू नाकतोडे, नगरसेवक मोंटु पिलारे, नगरसेवक अनुकुल शेंडे, ओबीसी सेल अध्यक्ष राकेश पडोळे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, नगरसेवक, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ जूनला मतदान; ९७७ मतदार बजावणार हक्क

Next Post

कांद्याला किमान ३ हजार रुपये हमीभाव द्या; कृ.ऊ.बा. समिती उपसभापती हरि आण्णा जाधव यांची मागणी

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
4
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
14
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
17
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
62
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
Next Post
कांद्याला किमान ३ हजार रुपये हमीभाव द्या; कृ.ऊ.बा. समिती उपसभापती हरि आण्णा जाधव यांची मागणी

कांद्याला किमान ३ हजार रुपये हमीभाव द्या; कृ.ऊ.बा. समिती उपसभापती हरि आण्णा जाधव यांची मागणी

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In