• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

किन्हवली परिसरातील कानडी गावच्या सुपुत्राला ‘लोक हिंद’ राज्यस्तरीय पुरस्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in Blog
0
किन्हवली परिसरातील कानडी गावच्या सुपुत्राला ‘लोक हिंद’ राज्यस्तरीय पुरस्कार
0
SHARES
62
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा
शहापूर | प्रतिनिधी

लोक हिंद वृत्तवाहिनी, ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ आणि साप्ताहिक शिवमार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७ मे २०२६ रोजी ठाणे येथील ज्ञानदेव सेवा मंडळ सभागृहात राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५० मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये शहापूर तालुक्यातील किन्हवली परिसरातील कानडी गावचे सुपुत्र तथा शहापूर पंचायत समितीचे वरिष्ठ लिपिक मेघराज विठ्ठल निमसे यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन ‘सुधाकरराव नाईक स्मृती लक्षवेधी लोकसेवक’ या राज्यस्तरीय ‘लोक हिंद पुरस्काराने’ गौरविण्यात आले.

हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य उल्हासभाऊ बांगर, नगरसेवक राजेश मोरे, लोक हिंदचे वृत्तसंपादक तथा माजी उपसभापती महेशकुमार धानके आणि पुरस्कार समिती प्रमुख किसन बोद्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमात अनेक क्षेत्रांतील गुणवंत व्यक्तींचा सन्मान करण्यात आला असून संपूर्ण सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. मेघराज निमसे यांच्या या यशाबद्दल कानडी गावासह शहापूर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे अतिदुर्गम भागात आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

Next Post

बहुजन समाज पक्षाचे खटाव तालुकाध्यक्ष गणेश थोरात यांचा भीषण अपघातात मृत्यू

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
5
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
15
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
22
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
6
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
15
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
Next Post
बहुजन समाज पक्षाचे खटाव तालुकाध्यक्ष गणेश थोरात यांचा भीषण अपघातात मृत्यू

बहुजन समाज पक्षाचे खटाव तालुकाध्यक्ष गणेश थोरात यांचा भीषण अपघातात मृत्यू

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In