• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पावसामुळे माने नगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था; प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची नागरिकांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
पावसामुळे माने नगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था; प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची नागरिकांची मागणी
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

उमरगा | प्रतिनिधी

उमरगा शहरातील माने नगर परिसरात, विशेषतः मूकबधिर शाळेजवळील रस्त्यांची अवस्था पावसाळ्यात अत्यंत बिकट होत असून नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. थोडासा पाऊस झाला तरी रस्त्यावर चिखल, खड्डे आणि पाण्याचे मोठे डबके साचत असल्याने ये-जा करणे कठीण बनले आहे.

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तब्बल आठ वर्षांपासून या भागातील रस्त्यांची समस्या कायम असून प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय वाढत आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांनी अनेकवेळा स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे या समस्येबाबत तक्रारी केल्या. मात्र अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नसल्याची नाराजी परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, पावसाळा तोंडावर आला असताना नगरपालिका प्रशासन, आमदार, नगराध्यक्ष तसेच संबंधित नगरसेवक या गंभीर समस्येकडे लक्ष देतील का? रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून पाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था करतील का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

स्थानिक रहिवाशांनी संबंधित विभागाने त्वरित पाहणी करून रस्त्यांचे मजबुतीकरण, खड्डे बुजविणे आणि पाणी निचऱ्याची प्रभावी व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.

Previous Post

सोमनाळा फाट्याजवळ भीषण अपघात; मारेगाव येथील सचिन देवाळकर यांचा मृत्यू

Next Post

महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी बियाण्यांचा लाभ घ्यावा : कृषी सहाय्यक सोनवणे मॅडम यांचे आवाहन

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
7
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
198
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
10
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
46
Next Post

महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी बियाण्यांचा लाभ घ्यावा : कृषी सहाय्यक सोनवणे मॅडम यांचे आवाहन

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In