• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या व्यावसायिक वापरावर कारवाई; ३ सिलेंडर जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

शहादा | प्रतिनिधी

शहादा शहरातील नगरपालिका चौक परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांवर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने सोमवारी सायंकाळी धडक कारवाई केली. या मोहिमेत तीन घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून, नियमबाह्य सिलेंडर वापरणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

शहरात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीत काही हॉटेल, उपहारगृहे आणि चहाच्या टपऱ्यांवर व्यावसायिक सिलेंडरऐवजी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना घरगुती सिलेंडर मिळण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या आदेशानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर काही काळ व्यावसायिकांनी नियमांचे पालन केले; मात्र पुन्हा घरगुती सिलेंडरचा अवैध वापर सुरू झाल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली.

त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार आणि तहसीलदार संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षण अधिकारी शिरीष परदेशी, पुरवठा निरीक्षक किशोर भांदुर्गे आणि त्यांच्या पथकाने नगरपालिका चौकात अचानक छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांकडून तीन घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले.

पुरवठा निरीक्षण अधिकारी शिरीष परदेशी यांनी सांगितले की, “व्यावसायिकांनी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर टाळावा. हा कायदेशीरदृष्ट्या गंभीर गुन्हा असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही सातत्याने कारवाई करण्यात येईल.”

सायंकाळच्या गर्दीच्या वेळी झालेल्या या कारवाईमुळे शहरातील इतर व्यावसायिकांमध्येही धास्ती निर्माण झाली आहे. घरगुती गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी आणि काळाबाजाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

श्री शंकर सहकारी साखर कारखान्यात श्री हनुमान मंदिर बांधकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

Next Post

ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बुरांडा गावातील रस्त्यांची दुरवस्था; चिखल व साचलेल्या पाण्याने नागरिक त्रस्त

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
12
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
204
Next Post

ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बुरांडा गावातील रस्त्यांची दुरवस्था; चिखल व साचलेल्या पाण्याने नागरिक त्रस्त

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In