• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बुरांडा गावातील रस्त्यांची दुरवस्था; चिखल व साचलेल्या पाण्याने नागरिक त्रस्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in Blog
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

मारेगाव | प्रतिनिधी

मारेगाव तालुक्यातील बुरांडा गावात ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून पावसामुळे ठिकठिकाणी चिखल आणि पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

गावातील अनेक रस्त्यांवर फरशी किंवा पक्की व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेषतः ताकसांडे यांच्या घरापासून अवताडे यांच्या घरापर्यंतच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आवश्यक ठिकाणी कामे न करता इतरत्र मुरूम व चुरी टाकण्यात येत आहे. ज्या भागात प्रत्यक्षात रस्त्यांची दुरुस्ती आवश्यक आहे, त्या ठिकाणी मात्र ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या समस्येमुळे नागरिकांसह शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना दैनंदिन ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होत असून अपघाताचा धोका वाढला असल्याचीही ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली.

ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने रस्त्यांची दुरुस्ती, मुरूम टाकणे तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्यापही या समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाने अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Previous Post

शहाद्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या व्यावसायिक वापरावर कारवाई; ३ सिलेंडर जप्त

Next Post

माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत उत्साहात वृक्षारोपण; विद्यार्थी, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
12
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
204
Next Post

माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत उत्साहात वृक्षारोपण; विद्यार्थी, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In