• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हदगाव शहरातील पट्टाभिषेक वर्धापन दिन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
हदगाव शहरातील पट्टाभिषेक वर्धापन दिन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

गुरुवर्य, राजकीय-सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह भक्तांची मोठी उपस्थिती

हदगाव : प्रतिनिधी

हदगाव शहरातील महादेव मंदिराचे गुरुवर्य शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक मासानिमित्त आयोजित पट्टाभिषेक वर्धापन दिन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. १९ मे ते २१ मे दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

RelatedPosts

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

या सोहळ्यानिमित्त दररोज सकाळी श्री शिवयोगी बसवलिंग महास्वामीजी यांच्या संजीवन समाधीस रुद्राभिषेक, शिवपाठ आणि विश्वशांती रुद्रयाग स्वाहाकार पार पडला. त्यानंतर महादेव मंदिर ते कस्तुरी मंगल कार्यालय अशी रुद्रकलश मिरवणूक काढण्यात आली. पुढे ग्रंथराज परमरहस्य पारायण व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

२१ मे रोजी उज्जैन येथील श्रीमद जगदगुरु श्री श्री श्री सिद्धलिंगराजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांचे हत्तीवरून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी विविध जिल्ह्यांतील संत-महंत, गुरुवर्य आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

धर्मसभेत उपस्थित गुरुवर्यांनी आपले विचार व्यक्त करत शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी महादेव मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी तसेच सभागृह व मंगल कार्यालयासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

या सोहळ्यास माजी महापौर शैलेजा किशोर स्वामी, आमदार किशनराव बानखेडे, नगराध्यक्षा रोहिणीताई वानखेडे, निधीताई भुतडा, कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी हदगाव परिसरातील भक्त, सेवेकरी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी केले. सूत्रसंचालन संदेश चोंढेकर व प्रा. डॉ. साईनाथ चंदापुरे यांनी केले, तर आभार योगीराज महाराज यांनी मानले.

Tags: Pravin Kunte
Previous Post

दिवा शहराला मिळाला स्वतंत्र नवीन पिनकोड; विजय भोईर यांच्या पाठपुराव्याला यश

Next Post

“बाबासाहेब नाव नसून समग्र परिवर्तनाचा विचार आहे” – प्रा. डॉ. अनंता सूर

Related Posts

ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
19
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
89
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
34
कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला
ताज्या घडामोडी

कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला

October 5, 2026
0
Next Post
“बाबासाहेब नाव नसून समग्र परिवर्तनाचा विचार आहे” – प्रा. डॉ. अनंता सूर

“बाबासाहेब नाव नसून समग्र परिवर्तनाचा विचार आहे” – प्रा. डॉ. अनंता सूर

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In