• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा नगरपालिकेत उपनगराध्यक्षांची अचानक धडक; उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहादा नगरपालिकेत उपनगराध्यक्षांची अचानक धडक; उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

शहादा, दि. २२ : माधवीताई मकरंद पाटील या सध्या चांगल्याच ॲक्शन मोडमध्ये दिसून येत असून नगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात शिस्त आणण्यासाठी त्यांनी आज अचानक नगरपालिका कार्यालयाला भेट देत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची पाहणी केली. या अचानक तपासणीमुळे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

सकाळी कार्यालयीन वेळ सुरू होताच उपनगराध्यक्षा माधवीताई पाटील यांनी थेट पालिकेच्या प्रवेशद्वारावर हजेरी लावत कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवही (मस्टर) तपासली. यावेळी अनेक विभागांतील कर्मचारी वेळेनंतरही कार्यालयात पोहोचले नसल्याचे समोर आले. काही कर्मचाऱ्यांनी उशिराबाबत विविध कारणे सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र उपनगराध्यक्षांनी त्यांची कडक शब्दांत कानउघाडणी केली.

RelatedPosts

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली

शिरूरमध्ये महावितरणच्या सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी; अॅव्हरेज बिलिंग व सेवा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

महाड तालुक्यातील कुर्ले घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प, सावधगिरीने प्रवास करण्याचे प्रशासनाचे आवाहन

यावेळी बोलताना माधवीताई मकरंद पाटील म्हणाल्या, “सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने होणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेळेचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. नागरिकांना ताटकळत ठेवणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही.”

या धडक तपासणीनंतर वारंवार उशिरा येणारे किंवा विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात येत असून त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नगरपालिकेचे कामकाज अधिक शिस्तबद्ध, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी उपनगराध्यक्षांनी उचललेल्या या पावलाचे शहरातून स्वागत होत आहे. तसेच भविष्यातही अशा अचानक तपासण्या सुरू राहणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

लोककलावंतांच्या न्याय हक्कासाठी जुन्नरमध्ये गजर आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास महागजर आंदोलनाचा इशारा

Next Post

शिवतीर्थ जीर्णोद्धार कामाला गती द्या; अन्यथा शिवभक्तांचा संयम सुटेल — बाळ महाराज

Related Posts

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली
ताज्या घडामोडी

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली

July 7, 2026
14
ताज्या घडामोडी

शिरूरमध्ये महावितरणच्या सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी; अॅव्हरेज बिलिंग व सेवा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

July 7, 2026
118
ताज्या घडामोडी

महाड तालुक्यातील कुर्ले घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प, सावधगिरीने प्रवास करण्याचे प्रशासनाचे आवाहन

July 7, 2026
5
येवला-मनमाड महामार्गावर मुरुमाऐवजी माती; चिखलामुळे प्रवासी आणि वाहनधारक त्रस्त
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड महामार्गावर मुरुमाऐवजी माती; चिखलामुळे प्रवासी आणि वाहनधारक त्रस्त

July 7, 2026
6
ताज्या घडामोडी

भातकुली तालुक्यात ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान कृती समितीची बैठक संपन्न

July 7, 2026
2
ताज्या घडामोडी

सेवापूर्ती निमित्त सहाय्यक शिक्षक देवानंद पाटील यांचा सपत्नीक सत्कार

July 7, 2026
1
Next Post
शिवतीर्थ जीर्णोद्धार कामाला गती द्या; अन्यथा शिवभक्तांचा संयम सुटेल — बाळ महाराज

शिवतीर्थ जीर्णोद्धार कामाला गती द्या; अन्यथा शिवभक्तांचा संयम सुटेल — बाळ महाराज

ताज्या बातम्या

भूममध्ये एफडीएची धडक कारवाई; विनापरवाना साठवलेली १,१२५ किलो दूध पावडर जप्त

भूममध्ये एफडीएची धडक कारवाई; विनापरवाना साठवलेली १,१२५ किलो दूध पावडर जप्त

July 7, 2026

तुफान पावसाने अंबरनाथ जलमय; घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल

July 7, 2026

विद्युत पारेषण प्रकल्पास कोडीत खुर्द ग्रामस्थांचा तीव्र विरोध; सक्ती केल्यास आंदोलनाचा इशारा

July 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In