• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिवतीर्थ जीर्णोद्धार कामाला गती द्या; अन्यथा शिवभक्तांचा संयम सुटेल — बाळ महाराज

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
शिवतीर्थ जीर्णोद्धार कामाला गती द्या; अन्यथा शिवभक्तांचा संयम सुटेल — बाळ महाराज
0
SHARES
163
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड : येथील नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शिवतीर्थ जीर्णोद्धाराचे काम गेली तीन वर्षे रखडल्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समिती आणि कुरुंदवाड पालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीस संभाजी भिडे, बाळ महाराज, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई, सत्ताधारी व विरोधी आघाडीचे नगरसेवक तसेच शहरातील शिवभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

यावेळी बोलताना बाळ महाराज म्हणाले, “शिवतीर्थ पूर्णत्वास जावे ही प्रत्येक शिवभक्ताची तीव्र भावना आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे काम रखडल्याने शिवभक्तांमध्ये मोठी नाराजी आहे. प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कामाला गती द्यावी. येत्या एका वर्षात शिवतीर्थाचे काम पूर्ण झाले नाही, तर शिवभक्तांचा संयम सुटेल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीला प्रशासनालाच सामोरे जावे लागेल.”

तर संभाजी भिडे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ही केवळ वास्तू नसून शिवविचारांचे प्रेरणास्थान आहे. गेली तीन वर्षे कामाला विलंब होत असला तरी हे कार्य आंदोलनाच्या मार्गाने नव्हे, तर सर्वांच्या सहकार्याने आणि समन्वयातून पूर्ण व्हावे.”

यावेळी मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी निधी मिळण्यात झालेला विलंब, शासनाकडे वाढीव निधीसाठी पाठवलेला प्रस्ताव तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग दर्शविणाऱ्या सात कोनशिला उभारण्याचे नियोजन याबाबत माहिती दिली. शिवतीर्थ स्मारक भव्य-दिव्य करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीदरम्यान बलिदान मास समितीच्या वतीने गौतम पाटील, अमृत चोपडे, नितीश आंबी आणि विनय तनपुरे यांची समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही समिती वेळोवेळी पालिका प्रशासनाशी चर्चा करून कामाचा आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आले.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

शहादा नगरपालिकेत उपनगराध्यक्षांची अचानक धडक; उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

Next Post

पिशोर उमाठा पांधी येथे ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते’ योजनेचा शुभारंभ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
93
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
37
Next Post
पिशोर उमाठा पांधी येथे ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते’ योजनेचा शुभारंभ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

पिशोर उमाठा पांधी येथे ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते’ योजनेचा शुभारंभ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In