• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नागपूरहून नांदेडकडे जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
नागपूरहून नांदेडकडे जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

वर्धा | प्रतिनिधी :

नागपूरहून नांदेडकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा वर्धा-नागपूर मार्गावर भीषण अपघात झाला. रस्त्यावर अचानक रोड रोलर आडवा आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्यालगतच्या शेतात जाऊन धडकली.

RelatedPosts

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली

शिरूरमध्ये महावितरणच्या सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी; अॅव्हरेज बिलिंग व सेवा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

महाड तालुक्यातील कुर्ले घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प, सावधगिरीने प्रवास करण्याचे प्रशासनाचे आवाहन

या अपघातात बसमधील काही प्रवासी तसेच एका दुचाकीस्वाराला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच ॲम्बुलन्स तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना त्वरित नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तसेच मदतकार्यासाठी टायगर ग्रुप वर्धा जिल्हा चे सुनील मंगरूळकर, निलेश गोत्रे आणि पवनार येथील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत मदतकार्य केले.

सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण आणि पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

Tags: Shankar Panbude
Previous Post

मेफेड्रॉन (एम.डी. ड्रग्स) विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह पत्नीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Next Post

23 मराठा बटालियनचे सेवा निवृत्त कॅप्टन जीवराज दशरथ खैरनार यांचे दुःखद निधन

Related Posts

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली
ताज्या घडामोडी

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली

July 7, 2026
13
ताज्या घडामोडी

शिरूरमध्ये महावितरणच्या सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी; अॅव्हरेज बिलिंग व सेवा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

July 7, 2026
110
ताज्या घडामोडी

महाड तालुक्यातील कुर्ले घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प, सावधगिरीने प्रवास करण्याचे प्रशासनाचे आवाहन

July 7, 2026
5
येवला-मनमाड महामार्गावर मुरुमाऐवजी माती; चिखलामुळे प्रवासी आणि वाहनधारक त्रस्त
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड महामार्गावर मुरुमाऐवजी माती; चिखलामुळे प्रवासी आणि वाहनधारक त्रस्त

July 7, 2026
5
ताज्या घडामोडी

भातकुली तालुक्यात ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान कृती समितीची बैठक संपन्न

July 7, 2026
2
ताज्या घडामोडी

सेवापूर्ती निमित्त सहाय्यक शिक्षक देवानंद पाटील यांचा सपत्नीक सत्कार

July 7, 2026
1
Next Post
23 मराठा बटालियनचे सेवा निवृत्त कॅप्टन जीवराज दशरथ खैरनार यांचे दुःखद निधन

23 मराठा बटालियनचे सेवा निवृत्त कॅप्टन जीवराज दशरथ खैरनार यांचे दुःखद निधन

ताज्या बातम्या

भूममध्ये एफडीएची धडक कारवाई; विनापरवाना साठवलेली १,१२५ किलो दूध पावडर जप्त

भूममध्ये एफडीएची धडक कारवाई; विनापरवाना साठवलेली १,१२५ किलो दूध पावडर जप्त

July 7, 2026

तुफान पावसाने अंबरनाथ जलमय; घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल

July 7, 2026

विद्युत पारेषण प्रकल्पास कोडीत खुर्द ग्रामस्थांचा तीव्र विरोध; सक्ती केल्यास आंदोलनाचा इशारा

July 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In