• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मेफेड्रॉन (एम.डी. ड्रग्स) विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह पत्नीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 23, 2026
in क्राईम
0
मेफेड्रॉन (एम.डी. ड्रग्स) विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह पत्नीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी | वर्धा

वर्धा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ विक्री व साठा करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने दि. २१ मे २०२६ रोजी करण्यात आलेल्या कारवाईत मेफेड्रॉन (एम.डी. ड्रग्स) विक्री करणाऱ्या आरोपी दाम्पत्याला रंगेहाथ अटक करण्यात आली.

RelatedPosts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलीस स्टेशन वर्धा शहर हद्दीतील मॉडेल हायस्कूलजवळील अशोक नगर, तारफैल परिसरात राहणाऱ्या आरोपीच्या घरी एनडीपीएस कायद्यान्वये छापा टाकण्यात आला.

या कारवाईदरम्यान आरोपी
१) शेख रहिम शेख रशीद (वय ४२ वर्ष)
२) शहाणा जाफीर शेख (वय ३६ वर्ष)

हे दोघे संगनमताने मेफेड्रॉन (एम.डी. ड्रग्स) या अंमली पदार्थाची विक्री करताना आढळून आले. तपासादरम्यान आरोपी क्रमांक ३ वसीम अहमद खान पठाण याने सदर अंमली पदार्थाचा पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आरोपींकडून सुमारे ४ ग्रॅम ५० मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी. ड्रग्स) जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत १८ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध वर्धा शहर पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषसिंग ठाकुर, पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली.

Tags: Shankar Panbude
Previous Post

कस्तुरबा गांधी रुग्णालयातील कथित हलगर्जीपणाबाबत संताप; चौकशीची मागणी

Next Post

नागपूरहून नांदेडकडे जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Related Posts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप
क्राईम

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

October 2, 2026
105
क्राईम

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

September 27, 2026
90
ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 14, 2026
19
“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”
क्राईम

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

August 14, 2026
11
राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा
क्राईम

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

August 13, 2026
109
क्राईम

सासऱ्याकडून जावयाची कुऱ्हाडीने हत्या; कौटुंबिक वादाचे रक्तरंजित पर्यवसान

July 16, 2026
11
Next Post
नागपूरहून नांदेडकडे जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

नागपूरहून नांदेडकडे जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In