• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोगस रस्ता कामांचे मस्टर बंद करून घरकुल लाभार्थ्यांचे मस्टर तात्काळ काढावेत; मनसेची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
बोगस रस्ता कामांचे मस्टर बंद करून घरकुल लाभार्थ्यांचे मस्टर तात्काळ काढावेत; मनसेची मागणी
0
SHARES
42
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी : आष्टी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघातील बोगस रस्ता कामांच्या मस्टरप्रकरणी गंभीर आरोप करत प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

कैलास दरेकर यांनी आरोप केला की, गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांच्या हक्काचे रोजगार हमी योजनेअंतर्गत मस्टर काढण्याऐवजी कोट्यवधी रुपयांच्या बोगस रस्ता कामांचे मस्टर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंतप्रधान आवास योजना तसेच राज्य सरकारच्या घरकुल योजनांतील लाभार्थ्यांना स्वतःचे घर बांधण्यासाठी मनरेगा अंतर्गत मजुरी मिळणे आवश्यक असताना प्रशासनाकडून यामध्ये दिरंगाई होत असल्याची तक्रार लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

दरेकर यांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या किंवा केवळ कागदोपत्री दाखवलेल्या रस्ता कामांसाठी मस्टर काढले जात आहेत. काही ठिकाणी एकाच मजुराचा फोटो विविध मस्टरवर वापरल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शासनाच्या निधीचा गैरवापर होत असून खऱ्या गरजू लाभार्थ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित राहावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

आष्टी विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांचे मस्टर तात्काळ मंजूर करून त्यांना न्याय द्यावा, तसेच कथित बोगस रस्ता कामांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कैलास दरेकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Tags: Shashikant Jarange
Previous Post

गोविंद पाहत असल्याचे भान ठेवून कर्म करा : गौरव कृष्ण गोस्वामीजी

Next Post

श्रीरामपूरात नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या फोटोंना जोडे मारो आंदोलन

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
8
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
1
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
23
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
5
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
52
Next Post

श्रीरामपूरात नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या फोटोंना जोडे मारो आंदोलन

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In