• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मल्हारी खुडे यांचा “संभाजी महाराज समाजरत्न पुरस्कार”ाने गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
मल्हारी खुडे यांचा “संभाजी महाराज समाजरत्न पुरस्कार”ाने गौरव
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

अहिल्यानगर प्रतिनिधी :

मल्हारी दिलीप खुडे यांना राज्यस्तरीय ६ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात “संभाजी महाराज समाजरत्न पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. निमगांव वाघा येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला. त्यांच्या या गौरवामुळे परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत चाबुकस्वार होते.

यावेळी मा. माधवराव लामखडे, ॲड. कृष्णा पंडितराव झावरे, कवयित्री प्रतिभा खैरनार, गणेश वारुळे, रविलाल चौधर, ह.भ.प. सौ. दीपालीताई गणगे तसेच कविवर्य चंद्रकांत पालवे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात समाजकारण, युवक संघटन, जनजागृती आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या मल्हारी खुडे यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वगुणांची आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत त्यांना “संभाजी महाराज समाजरत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यात विविध साहित्यिक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग लाभला. कला व नृत्य क्षेत्रातील रोहिणी थोरात यांनीही उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले.

कार्यक्रमाचे आयोजन स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि पै. नाना डोंगरे व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पै. नाना किसन डोंगरे, सौ. मंदाताई नाना डोंगरे, कु. प्रतिभा नाना डोंगरे आणि पै. संदीप नाना डोंगरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे निवेदन संदीप बापू रासकर यांनी प्रभावी शैलीत केले.

मल्हारी खुडे यांच्या या सन्मानाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Tags: Ram Patole
Previous Post

श्रीरामपूरात नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या फोटोंना जोडे मारो आंदोलन

Next Post

करळ-सावरखार ग्रामपंचायतीतर्फे अत्याधुनिक व्यायामशाळेचे लोकार्पण

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
8
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
1
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
22
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
5
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
50
Next Post
करळ-सावरखार ग्रामपंचायतीतर्फे अत्याधुनिक व्यायामशाळेचे लोकार्पण

करळ-सावरखार ग्रामपंचायतीतर्फे अत्याधुनिक व्यायामशाळेचे लोकार्पण

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In