• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

करळ-सावरखार ग्रामपंचायतीतर्फे अत्याधुनिक व्यायामशाळेचे लोकार्पण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
करळ-सावरखार ग्रामपंचायतीतर्फे अत्याधुनिक व्यायामशाळेचे लोकार्पण
0
SHARES
100
VIEWS
Ad 1

करळ-सावरखार ग्रामपंचायतीतर्फे तरुणांच्या शारीरिक विकासासाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक आणि सुसज्ज व्यायामशाळेचे लोकार्पण महेश बालदी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या भव्य व्यायामशाळेमुळे परिसरातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यक्रमात बोलताना आमदार महेश बालदी म्हणाले, “करळ-सावरखार ग्रामपंचायतीचे हे कार्य कौतुकास्पद असून इतर ग्रामपंचायतींनी यांचा आदर्श घ्यावा. या यशाचे श्रेय सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांना जाते.”

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

या कार्यक्रमास उरण उपनगराध्यक्ष रवी भोईर, सोनारीचे माजी सरपंच महेश कडू, धनेश गावंड, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य महेश घरत, सावरखारचे माजी अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, अनिल घरत, करळचे माजी अध्यक्ष सुरज तांडेल, पत्रकार विकास कडू तसेच शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

सुमारे ६५ लाख रुपये खर्चून ही अत्याधुनिक व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. गावातील युवकांना तालुक्याबाहेर जाऊन व्यायाम करावा लागू नये, या उद्देशाने ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे.

या व्यायामशाळेचे स्वप्न करळ-सावरखारचे माजी सरपंच अरविंद तांडेल यांनी आपल्या कार्यकाळात पाहिले होते. आर्थिक अडचणींमुळे त्यावेळी हे काम पूर्ण होऊ शकले नव्हते. मात्र त्यांची पत्नी आणि विद्यमान सरपंच अनिता तांडेल यांच्या कार्यकाळात हे स्वप्न पूर्ण झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.

उपसरपंच जितेंद्र घरत यांनीही या व्यायामशाळेसाठी विशेष पुढाकार घेतला. या प्रकल्पासाठी सरपंच अनिता तांडेल, उपसरपंच जितेंद्र घरत, सदस्य देवानंद तांडेल, चंद्रकांत तांडेल, प्रवीण घरत, मेघा ठाकूर, हर्षा घरत, तेजश्री कडू, रिंकू घरत आणि अश्मिता घरत यांनी विशेष मेहनत घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक अतिश पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन हसुराम घरत यांनी केले.

Previous Post

मल्हारी खुडे यांचा “संभाजी महाराज समाजरत्न पुरस्कार”ाने गौरव

Next Post

समृद्धी महामार्गावर अपघात; माजी नगरसेविकेचे पुत्र गुलजमा शहा जखमी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
8
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
1
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
22
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
5
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
50
Next Post
समृद्धी महामार्गावर अपघात; माजी नगरसेविकेचे पुत्र गुलजमा शहा जखमी

समृद्धी महामार्गावर अपघात; माजी नगरसेविकेचे पुत्र गुलजमा शहा जखमी

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In