• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुंबई-गोवा महामार्गावर Mahindra EV गाडीचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
मुंबई-गोवा महामार्गावर Mahindra EV गाडीचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

कुडाळ | प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्ग वरील झाराप-जांभळी परिसरात शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास Mahindra च्या नवीन इलेक्ट्रिक गाडीचा भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मिळालेल्या माहितीनुसार, निरवडे येथील वेदांत मल्हार यांनी अवघ्या महिनाभरापूर्वी नवीन Mahindra EV खरेदी केली होती. विशेष म्हणजे अपघाताच्या दिवशीच गाडीला अधिकृत नंबर मिळाला होता. ओरोस येथून घरी परतत असताना झाराप येथे आल्यानंतर गाडीचा वेग अचानक वाढल्याचे सांगितले जात आहे.

गाडीचा वेग तब्बल १०७ किलोमीटर प्रतितास झाल्याने चालक वेदांत मल्हार (वय ३०) यांना वाहनावरील नियंत्रण मिळवता आले नाही. भरधाव वेगातील ही इलेक्ट्रिक कार थेट रस्त्यालगत असलेल्या एका गॅरेजमध्ये घुसली.

धडकेचा आवाज इतका भीषण होता की महामार्गालगतच्या घरांपर्यंत तो ऐकू गेला. जोरदार ब्रेकचा आवाज आणि अपघातामुळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी धावून आले.

या अपघातात Mahindra EV च्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या अनेक वाहनांना जोरदार धडक बसून काही वाहने रस्त्यावर फेकली गेली.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये इलेक्ट्रिक गाडीचा वेग अचानक वाढल्याची चर्चा सुरू होती. या घटनेमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Ad 1
Previous Post

मानवत तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; जनजीवन विस्कळीत

Next Post

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ला मोठे यश

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ला मोठे यश

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ला मोठे यश

ताज्या बातम्या

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In