• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांना पाच वर्षांची पदच्युती; सहाय्यक धर्मदाय आयुक्त नांदेड यांचा आदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

माहूर | प्रतिनिधी

माहूर तालुक्यातील श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ, रुपला नाईक तांडा (ता. माहूर, जि. नांदेड) येथील अध्यक्ष यादव रुपलाजी जाधव यांना पाच वर्षांसाठी विश्वस्तपदावरून दूर करण्याचा आदेश सहाय्यक धर्मदाय आयुक्त नांदेड यांनी दिला आहे.

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

नोंदणी क्रमांक F-2022, नांदेड असलेल्या या संस्थेविरोधात अर्ज चौकशी क्र. 08/2010 (जुना) व 08/2024 (नवीन) अंतर्गत चौकशी करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान प्रतिवादी यादव रुपलाजी जाधव हे म.प्र. न्यास अधिनियमातील कलम 41(1)(क) व 34(1)(क) अंतर्गत दोषी आढळले.

या निष्कर्षानुसार सहाय्यक धर्मदाय आयुक्त एच. के. शेळके यांनी 15 एप्रिल 2026 रोजी आदेश पारित करत यादव जाधव यांची पाच वर्षांसाठी पदच्युती (गच्छंती) करण्याचा निर्णय दिला आहे.

New Doc 05-25-2026 11.08Download

तथापि, हा आदेश सध्या माननीय उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या रिट याचिका क्र. 11199/2023 च्या अंतिम निर्णयाच्या अधीन लागू राहणार आहे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रकरणातील काही अपीलार्थींचे निधन झाल्यामुळे त्यांच्यावरील आरोपांतून मुक्तता करण्यात आली आहे. तसेच इतर काही अपीलार्थींनाही आरोपांतून मुक्त करण्यात आले असल्याचे आदेशात नमूद आहे.

सदर सुनावणी 4 सप्टेंबर 2025 रोजी पूर्ण झाली होती. या निर्णयामुळे शिक्षण संस्थेच्या प्रशासनात मोठा बदल अपेक्षित असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Previous Post

कन्नड तालुक्यात अवैध सट्टा धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Next Post

ग्रामीण पटसंख्येच्या सवलती शहरात लागू कराव्यात; विदर्भातील शाळा 26 जूनपासून सुरू करण्याची मागणी — मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
232
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
17
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
15
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
32
Next Post
ग्रामीण पटसंख्येच्या सवलती शहरात लागू कराव्यात; विदर्भातील शाळा 26 जूनपासून सुरू करण्याची मागणी — मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

ग्रामीण पटसंख्येच्या सवलती शहरात लागू कराव्यात; विदर्भातील शाळा 26 जूनपासून सुरू करण्याची मागणी — मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In