• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गडचिरोलीतील लोहप्रकल्पावर स्थानिकांना डावलल्याचा आरोप; युवासेनेचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
गडचिरोलीतील लोहप्रकल्पावर स्थानिकांना डावलल्याचा आरोप; युवासेनेचा इशारा
0
SHARES
164
VIEWS
Ad 1
Ad 1

📍 चामोर्शी | प्रतिनिधी

युवासेना तालुकाप्रमुख अविनाश पुच्छलवार यांनी गडचिरोली जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या लोहप्रकल्पावर गंभीर आरोप करत, हा प्रकल्प स्थानिक बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या जिवावर उठत असल्याचे म्हटले आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मिळालेल्या माहितीनुसार, Lloyds Metals and Energy Limited च्या कोनसरी येथील प्रकल्पात स्थानिक युवकांना रोजगार देण्याऐवजी बाहेरील राज्यातील व्यक्तींना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिक युवकांना केवळ सुरक्षा रक्षक, वाहन चालक किंवा मजूर यांसारख्या पदांवर नियुक्त केले जात असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.

“शेती असेल तरच नोकरी मिळेल,” असे कंपनीचे अधिकारी स्पष्ट सांगत असल्याचा दावाही अविनाश पुच्छलवार यांनी केला. रोजगाराच्या आशेने अनेक युवक दररोज कंपनी कार्यालयात फेऱ्या मारत असले तरी त्यांच्या हाती निराशाच लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दलालांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल?

लोहप्रकल्पासाठी जमीन खरेदी प्रक्रियेत काही दलाल सक्रिय असून, ते शेतकऱ्यांना जास्त मोबदला आणि नोकरीचे आमिष दाखवत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही ठिकाणी “जमीन दिली नाही तर सरकार ती ताब्यात घेईल” अशी भीती दाखवून दबाव आणला जात असल्याचा दावा करण्यात आला.

स्थानिक शेतकरी भूमिहीन होत असून, त्यांना कमी पगारावर कंपनीत काम करावे लागत असल्याने “मालक ते नोकर” अशी अवस्था झाल्याची टीका करण्यात आली आहे.

दरम्यान, परिसरातील नागरिकांनी संघटित होऊन या प्रश्नावर मोठे आंदोलन उभारण्याची गरज असल्याचे आवाहन अविनाश पुच्छलवार यांनी केले आहे.

Ad 1
Previous Post

राष्ट्रीय मजदूर सेनेच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी नित्यानंद मोरे; वाई तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत रासकर यांची निवड

Next Post

आळंदी देवस्थानातील दानपेटी अपहार प्रकरणी आरोपी अटकेत

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post

आळंदी देवस्थानातील दानपेटी अपहार प्रकरणी आरोपी अटकेत

ताज्या बातम्या

आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻

आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻

October 9, 2026
दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड

दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड

October 9, 2026
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In