• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री भैरवनाथ विद्याधाम लोणी प्रशालेच्या दहावी निकालाच्या यशाबद्दल शिक्षकांचा सन्मान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
श्री भैरवनाथ विद्याधाम लोणी प्रशालेच्या दहावी निकालाच्या यशाबद्दल शिक्षकांचा सन्मान
0
SHARES
12
VIEWS
Ad 1
Ad 1

लोणी :
श्री भैरवनाथ विद्याधाम लोणी प्रशालेचा मार्च २०२६ मधील इयत्ता दहावीचा निकाल उल्लेखनीय लागल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद यांचा माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी, शालेय व्यवस्थापन समिती व पालक वर्ग यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षकांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

या कार्यक्रमास माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयसिंह वाळुंज, महसूल विभागाचे उपसचिव डॉ. कैलास गायकवाड, प्रबोधिनीचे खजिनदार बाळासाहेब गायकवाड, सचिव डॉ. अविनाश वाळुंज, डॉ. मयूर लोखंडे, नवनीत सिनलकर, माजी सरपंच उद्धव लंके, तंटामुक्ती समिती अध्यक्ष पिंटूशेठ पडवळ, राजेश वाळुंज, हरिचंद्र वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

तसेच शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक ढगे सर, साकोरे सर, तांबोळी सर, दाते सर, चौधरी सर, फराटे सर, गोलांडे मॅडम, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा माधुरीताई खंडागळे, राहुल भागवत तसेच ग्रामस्थ व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशामागील शिक्षकांचे परिश्रम, मार्गदर्शन आणि शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

शाळेच्या उत्कृष्ट निकालामुळे लोणी परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या यशामुळे पालक व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

Ad 1
Tags: Tejas Walunj
Previous Post

सातपुड्याचा भूमीतील नंदुरबार जिल्ह्यातील परिवर्धा येथील सुपुत्राची राज्यस्तरीय भरारी !

Next Post

डिजिटल इंडियाच्या युगातही अमळनेर गाव 5G सेवांपासून वंचित

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post

डिजिटल इंडियाच्या युगातही अमळनेर गाव 5G सेवांपासून वंचित

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In