• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

म्हैसाळमध्ये आलिशान बारवर पोलिसांचा छापा; तरुणी व मद्यधुंद ग्राहक ताब्यात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
31
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी मिरज :
मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एका आलिशान बारवर मिरज ग्रामीण पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा छापा टाकत मोठी कारवाई केली. कोल्हापूरसह परजिल्ह्यातील तरुणींना बोलावून ‘व्हीआयपी सर्व्हिस’ दिली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही धाड टाकण्यात आली.

छाप्यादरम्यान बारमध्ये काही तरुणी तसेच मद्यधुंद अवस्थेतील ग्राहक आढळून आले. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित ठिकाणी डान्सबार स्वरूपाचे प्रकार सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

या कारवाईनंतर बार परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. मिरज ग्रामीण पोलिसांकडून बारचालकाविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणातील अधिक तपास सुरू आहे.

Tags: Bandu Kanire
Previous Post

किल्ले धारूर येथे श्री पुरुषोत्तम मासानिमित्त श्री भागवत कथा महापुराणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर व डबकी मोर्चा

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर व डबकी मोर्चा

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर व डबकी मोर्चा

ताज्या बातम्या

गणेशभाऊ कोकणे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

गणेशभाऊ कोकणे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

August 24, 2026

बांबवडे परिसरात बिबट्याची दहशत! थेट घरात शिरून कुत्र्याला उचलले; शाहूवाडी वन विभागाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांचा एल्गार

August 24, 2026

बांबवडे ग्रामपंचायतीत ‘वॉटर मीटर’ खरेदीत ६.३१ लाखांचा भ्रष्टाचार; सखोल चौकशीची अभयसिंह चौगुले यांची प्रशासनाकडे मागणी

August 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In