• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पेरणोलीतील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवले; ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
पेरणोलीतील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवले; ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण
0
SHARES
50
VIEWS
Ad 1
Ad 1

आजरा :
पेरणोली (ता. आजरा) येथील आजरा-गारगोटी मार्गावरील मुख्य रस्त्यावर करण्यात आलेली अतिक्रमणे प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात हटवली. या कारवाईमुळे स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यावर कमानीजवळ करण्यात आलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला सातत्याने अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येविरोधात सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव, युवराज लोंढे तसेच ग्रामस्थांनी एकत्र येत प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच आगामी पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, अशीही आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली होती.

ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत प्रशासनाने तातडीने कारवाई करत पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली. या कारवाईनंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली असून ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

कारवाईवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कचरे, कनिष्ठ अभियंता एस. एन. कुंभार, प्रोजेक्ट मॅनेजर कंपनीचे अधिकारी विनय आवसेकर, गणेश मुसळे, तसेच रवींद्र देसाई, पोलीस पाटील सौ. दिपाली कांबळे, उपसरपंच संकेत सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्रभाऊ सावंत, संदीप सासुलकर, पांडुरंग दोरुगडे, डॉ. उल्हास त्रिरत्ने, नामदेव मोहिते, सोपान फगरे, भाऊ भोकरे, काका देसाई, संभाजी कांबळे, आनंदराव कांबळे, नामदेव सावंत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Tags: Gopal Gadkari
Previous Post

जिंतूर-सेलू मतदारसंघातील जनसामान्यांचा बुलंद आवाज; विजयराव भांबळे यांना विधानपरिषदेची संधी देण्याची मागणी जोरात

Next Post

आजरा हायस्कूलमध्ये एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
आजरा हायस्कूलमध्ये एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

आजरा हायस्कूलमध्ये एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In