• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आंदोलन अंकुश संघटनेचे ठिय्या आंदोलन करून अतिरिक्त 2 तास भारनियमन कपात रद्द करण्यास यशस्वी…..

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
आंदोलन अंकुश संघटनेचे ठिय्या आंदोलन करून अतिरिक्त 2 तास भारनियमन कपात रद्द करण्यास यशस्वी…..
0
SHARES
27
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

कुरुंदवाड:- दि.26. शेती पंपासाठी लावलेल्या अतिरिक्त दोन तासांचे भारनियमन रद्द करून दररोज दहा तास नियमित विज पुरवठा करावा या मागणीसाठी आंदोलन अंकुश संघटना व शेतकरी संघटनेने कुरुंदवाड (ता.शिरोळ) येथील वीज वितरण कंपनीवर जोरदार घोषणा देत मोर्चा काढून उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांना निवेदन देऊन ठिय्या आंदोलन केले.

या निवेदनात असे म्हटले आहे की सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून शेतातील पिकांसाठी पाण्याची मागणी वाढलेली आहे. पाण्या अभावी पीके वाळत असताना महावितरण कंपनीकडून काल रात्री 9.30 वा. मोबाईल वर मेसेज आला की,दोन तास अतिरिक्त भारनियमन वाढवण्याचा आदेश काढला आहे. पेट्रोल-डिझेलचे भडकलेले दर, खतांची भरमसाठ दरवाढ जाणि त्यातच आपली ऐन उन्हाळ्यात सुरू झालेली भीषण वीजकपात यामुळे शेतकरी पूर्णपणे ऊध्वस्त होईल. हाता तोंडाला आलेली पिके वाळून जातील. आधीच कर्जाच्या खाईत असलेला शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होणार आहे. त्यामुळे या गोष्टीची दखल घेऊन आपल्या कंपनीकडून अतिरिक्त दोन तासाचा भारनियमनाचा आदेश रद्द करावा तसेच उन्हाळ्यातील पिकाची पाण्याची आवश्यकता (मागणी) लक्षात घेऊन शेती पंपासाठी दररोज दहा तास वीज ‌द्यावी अन्यथा महावितरण आणि शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असा इशारा देण्यात आला आहे.

हे निवेदन विजयकुमार आडके, कार्यकारी अभियंता जयसिंगपूर व ओमासेसाहेब, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयसिंगपूर आणि दत्तात्रय पांढरे,प्रभारी उप कार्यकारी अभियंता कुरुंदवाड यांनी स्वीकारले व पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच वीज पुरवठा चालू राहील भारनियमन होणार नाही असे आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी आंदोलन अंकुश चे दीपक पाटील म्हणाले की “उद्या जर नेहमीप्रमाणे शेतीपंपाचा वीज पुरवठा व्यवस्थित झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
यावेळी दीपक पाटील,राजू पाटील, विश्वास बालीघाटे, गोपाळ चव्हाण,रामचंद्र मोहिते (दादा),बंडू उमळवाडे ,सचिन मोहिते,आयुब पट्टेकरी,रविकरण गायकवाड अभिजीत पाटील, अमर पाटील, सुशील पाटील,अतुल मगदूम, दामोदर मगदूम,संदीप गावडेआधी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

Ad 1
Tags: Darikant Kolekar
Previous Post

शालेय परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश

Next Post

माता रमाबाई आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त अभंगकार प्रा. अरुण बुंदेले यांचा ‘माता रमाई’ अभंग प्रकाशित

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
माता रमाबाई आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त अभंगकार प्रा. अरुण बुंदेले यांचा ‘माता रमाई’ अभंग प्रकाशित

माता रमाबाई आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त अभंगकार प्रा. अरुण बुंदेले यांचा ‘माता रमाई’ अभंग प्रकाशित

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In