• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माता रमाबाई आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त अभंगकार प्रा. अरुण बुंदेले यांचा ‘माता रमाई’ अभंग प्रकाशित

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 27, 2026
in Blog, ताज्या घडामोडी
0
माता रमाबाई आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त अभंगकार प्रा. अरुण बुंदेले यांचा ‘माता रमाई’ अभंग प्रकाशित
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

दि.२७ मे २०२६ रोजी असलेल्या माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा ‘ माता रमाई ‘ हा अभंग येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

अभंग
माता रमाई

RelatedPosts

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

वीज बिल दुरुस्तीसाठी यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी विशेष मेळावा; स्मार्ट मीटरबाबत शंकांचे होणार निरसन

विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत २५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

रमाने सुखाला । दुःखात शोधले ।।
ओझे तू वाहिले । आनंदाने ।।१।।

होऊनी मुलांची । माय नि माऊली ।।
कष्टाची सावली । पांघरली ।।२।।

जीवन जगता । दुःखावर मात ।।
संकटात शांत । रमा माता ।।३।।

रमाचा संसार । गोवऱ्या विकून ।।
जगणे शिकून । संयमाने ।।४।।

उपाशी दिवस । रमाने काढले ।।
शिक्षण शिकले । परदेशी ।।५।।

बाबासाहेबांच्या । स्वप्नपूर्तीसाठी ।।
पातळाला गाठी । सदोदित ।।६।।

रमाई त्यागाने । बाबा मिळे स्फूर्ती ।।
चोहिकडे कीर्ती । भीमराव ।।७।।

संकटांच्या वेळी । नाही घाबरली ।।
जीवन जगली । कष्टमय ।।८।।

जीवनात त्याग । रमाईने केला ।
जगी घडविला । शिल्पकार ।।९।।

रमाई मातेला । आज स्मृतिदिनी ।।
वंदन करांनी । कोटी कोटी ।।१०।।

राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार प्राप्त
अभंगकार
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले, अमरावती .८०८७७४८६०९

Previous Post

आंदोलन अंकुश संघटनेचे ठिय्या आंदोलन करून अतिरिक्त 2 तास भारनियमन कपात रद्द करण्यास यशस्वी…..

Next Post

सिडकोकडून 28 मेपासून 10 टक्के पाणी कपात; विविध नोड्ससाठी बंद पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर

Related Posts

ताज्या घडामोडी

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

July 11, 2026
6
Blog

वीज बिल दुरुस्तीसाठी यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी विशेष मेळावा; स्मार्ट मीटरबाबत शंकांचे होणार निरसन

July 11, 2026
3
Blog

विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत २५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

July 11, 2026
4
Blog

मेंडकी जिल्हा परिषद शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा; नयन जनबंधू तालुक्यात प्रथम

July 11, 2026
33
Blog

मातीपासून वस्तू तयार करण्याच्या सृजनशील उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

July 11, 2026
27
Blog

बीड जिल्ह्यात पावसाने फिरवली पाठ; खरीप हंगाम धोक्यात, शेतकरी चिंतेत

July 11, 2026
14
Next Post
सिडकोकडून 28 मेपासून 10 टक्के पाणी कपात; विविध नोड्ससाठी बंद पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर

सिडकोकडून 28 मेपासून 10 टक्के पाणी कपात; विविध नोड्ससाठी बंद पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर

ताज्या बातम्या

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

July 11, 2026

वीज बिल दुरुस्तीसाठी यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी विशेष मेळावा; स्मार्ट मीटरबाबत शंकांचे होणार निरसन

July 11, 2026

विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत २५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

July 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In