• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाथरी तालुक्यातील रामपुरी येथे गोदावरी नदी सहीत बंधारा उषाला आणि कोरड मात्र घषाला

Rudra by Rudra
May 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
पाथरी तालुक्यातील रामपुरी येथे गोदावरी नदी सहीत बंधारा उषाला आणि कोरड मात्र घषाला
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

पाथरी तालुक्यातील रामपुरी येथे गोदावरी नदी सहीत बंधारा उषाला आणि कोरड मात्र घषाला
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

पाथरी तालुक्यातील मौजे रामपुरी खु.येथे गोदावरी नदी सहीत त्या वरिल बंधारा उषाला आणि कोरड मात्र घषाला आसी स्थीती निर्मान झाली आहे कारण गेल्या तीन महीण्या पासुन गावातील नळाला पाणीच आले नसल्याचा आरोप करत शेकडो महिलांचा पाथरी येथील पंचायत समीती सभाग्राहात ठिय्या आंदोलन केले या दरम्यान उपस्थीत आंदोलक महीलांच्या प्रश्नांना उत्तर देता देता पंचायत समीती प्रशासनाच्या नाकीनऊ

सविस्तर वृत्त आसे कि पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथे शासनाच्या वतीने गोदावरी नदी वर उच्चपातळी बंधारा बांधला आहे या बंधार्‍या मुळे पाथरी शहरा बरोबरच प्रभावीत क्षेत्रातील नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही सुटला आहे एवढेच काय तर शेकडो हेक्कर शेतीसाठीच्या सींचनाचा प्रश्न हि मार्गी लागला आहे
ढालेगाव बंधारा जरी ढालेगाव येथे आसला तरी पाणीसाठवण क्षेत्र हे ढालेगाव,रामपुरी सहीत आनेक गावाला आहे
या मुळे या गावास मुबलक पाणी आहे

परंतु योग्य नियोजन न करण्यात आल्या मुळे गेल्या तीन महिण्या पासुन रामपुरी खु.या गावातील नळाला पाणीच आले नाही तर गावातील हात पंम्प ही बरेच, ना दुरुस्त आहेत या मुळे गावातील नागरीकांना पीण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळे आली आहे आसा आरोप करत रामपुरी गावातील शेकडो महिलांनी पाथरी पंचायत समिती सभाग्राहात दि.२७/०५/२०२६ रोजी ठिय्या आंदोलन सुरु केले होते
याची माहीती गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना मिळताच सर्व कामे बाजुला ठेवुन सभाग्रहा कडे धाव घेतली आसता उपस्थीत महिला आंदोलक यांनी प्रश्नांचा भडीमार सुरु केला या महीलांच्या प्रश्नांना उत्तर देतांना पंचायत समिती प्रशासनाच्या नाकीनऊ आल्याचे तीत्र निर्मान झाले होते शेवटी गटविकास अधिकारी यांनी सावध भुमिका घेत लवकरच आपनास पाणी मिळेल आसे आस्वासन दिले आसता महिलांनी आपल्या प्रश्नांच्या तोफा शांत करत आंदोलन मागे घेतले

…………………चौकट…………..
या आंदोलना दरम्यान गावातील जलजीवण मिशनचे कामे अतीशय निकृष्ट दर्जाचे झाले आसुन योजनेतील पाईप लाईन अतीषय वरच्या बाजुलाच आसल्या मुळे बैलगाडीच्या चाकाणे ही फुटत आहेत या मुळे गावातील पाणी पुर्वठा गेल्या तीन महिण्या पासुन बंद पडत आहे या सहीत आनेक प्रश्नांचा पाऊस पंचायत समितीचे गटवीकास अधिकारी यांच्या वर ग्रामस्तांनी केले आता रामपुरी येथील जलजीवन मिशन च्या कामा बाबद संबधीत प्रशासन चौकसी करेल का?हाच खरा कळीचा मुद्दा आहे

Ad 1
Tags: Ahamad Ansari
Previous Post

परभणी-पुणे ट्रॅव्हल्सची दुचाकीला भीषण धडक; मानवतचे ४ तरुण जागीच ठार,

Next Post

परभणी जिल्हा प्रतिनिधीपदी बा.सू. टेंगसे यांची बिनविरोध निवड

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
परभणी जिल्हा प्रतिनिधीपदी बा.सू. टेंगसे यांची बिनविरोध निवड

परभणी जिल्हा प्रतिनिधीपदी बा.सू. टेंगसे यांची बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

October 12, 2026
भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

October 12, 2026
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In