• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पहिल्याच पावसात लोकल सेवा विस्कळीत; चाकरमान्यांचे हाल

Rudra by Rudra
May 31, 2026
in Blog
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

कल्याण : कल्याण, डोंबिवली, ठाणे, टिटवाळा, बदलापूर तसेच मुंबईतील विविध भागांत पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांना गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

RelatedPosts

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

मात्र, पावसाच्या आगमनाबरोबरच मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे सेवेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. अनेक लोकल गाड्या उशिराने धावत असल्याने मुंबईकडे कामासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक प्रवाशांना कार्यालये, उद्योग-व्यवसाय आणि अन्य कामांसाठी वेळेत पोहोचणे कठीण झाले.

पहिल्याच पावसात रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा केला जातो. मात्र, काही सरी कोसळताच सेवा विस्कळीत होत असल्याने या तयारीच्या प्रभावीतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

जून-जुलै महिन्यात मुसळधार पावसाचा जोर वाढल्यानंतर लोकल सेवेची काय अवस्था होणार, अशी चिंता प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून लोकल सेवा सुरळीत ठेवावी, अशी मागणी चाकरमान्यांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

१५ जूनपासून भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले; ऑनलाईन नोंदणी अनिवार्य

Next Post

आमोंडीची सुकन्या सोनल काथेरची गगनभरारी; आयसर पुणेतून BS-MS पदवी पूर्ण, जर्मनीत उच्च शिक्षणाची संधी

Related Posts

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन
Blog

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

August 30, 2026
23
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।
Blog

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

August 30, 2026
41
Blog

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

August 30, 2026
7
डॉ गोविंद नांदेडे यांच्या ३८ पदव्या, सात सुवर्णपदकांची विश्वविक्रमात नोंद
Blog

डॉ गोविंद नांदेडे यांच्या ३८ पदव्या, सात सुवर्णपदकांची विश्वविक्रमात नोंद

August 30, 2026
55
बोरिवली मध्ये राष्ट्रीय भटके विमुक्त मुक्ती दिन मोठ्या उत्साहात संपन्न.
Blog

बोरिवली मध्ये राष्ट्रीय भटके विमुक्त मुक्ती दिन मोठ्या उत्साहात संपन्न.

August 30, 2026
55
Blog

श्रीराम लीला शैक्षणिक सोसायटी व्दारा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी रत्न पुरस्कार २०२६ करिता प्रस्ताव पाठवावे.

August 30, 2026
4
Next Post
आमोंडीची सुकन्या सोनल काथेरची गगनभरारी; आयसर पुणेतून BS-MS पदवी पूर्ण, जर्मनीत उच्च शिक्षणाची संधी

आमोंडीची सुकन्या सोनल काथेरची गगनभरारी; आयसर पुणेतून BS-MS पदवी पूर्ण, जर्मनीत उच्च शिक्षणाची संधी

ताज्या बातम्या

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

August 30, 2026
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

August 30, 2026

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

August 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In