• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खडकवासला कालव्यात बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडला; शोधमोहीमेदरम्यान महिलेचे प्राण वाचवले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 2, 2026
in Blog
0
खडकवासला कालव्यात बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडला; शोधमोहीमेदरम्यान महिलेचे प्राण वाचवले
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

पुणे | प्रतिनिधी :
2 जून 2026

खडकवासला परिसरातील कालव्यात बेपत्ता झालेल्या जवानाच्या शोधासाठी सुरू असलेल्या मोहिमेला सोमवारी दुर्दैवी वळण मिळाले. एनडीए व स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त शोधमोहीमेदरम्यान जवानाचा मृतदेह नांदेड फाटा परिसरात आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

RelatedPosts

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

मिळालेल्या माहितीनुसार, जवान सर्जंट राजेश वर्मा हे कालव्यात बेपत्ता झाल्यानंतर विविध बचाव पथकांकडून व्यापक शोधमोहीम राबविण्यात येत होती. अखेर सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास नांदेड फाटा परिसरात त्यांचा मृतदेह सापडला. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, शोधमोहीम सुरू असतानाच कालव्यातील पाण्याच्या प्रवाहात एक महिला वाहून जात असल्याचे एनडीएच्या जवानांच्या निदर्शनास आले. प्रसंगावधान राखत पीएमआरडीएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य करत संबंधित महिलेला सुरक्षित बाहेर काढले.

त्यानंतर महिलेला एनडीएच्या एअर फोर्स कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर तिला पुढील उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

या घटनेमुळे एकीकडे जवानाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला जात असताना, दुसरीकडे जवानांच्या तत्परतेमुळे एका महिलेचा जीव वाचल्याने त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Post

सातारा-देवळाई परिसर पाण्यासाठी वंचित; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Next Post

डंपरच्या चाकाखाली चिरडून ५६ वर्षीय पेंटरचा जागीच मृत्यू; नंबर प्लेट नसलेल्या वाहनामुळे संताप

Related Posts

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 31, 2026
17
ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान
Blog

ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

August 31, 2026
15
असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ
Blog

असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

August 31, 2026
63
कर्तव्यनिष्ठ सेवेला गौरवपूर्ण सलाम!
Blog

कर्तव्यनिष्ठ सेवेला गौरवपूर्ण सलाम!

August 31, 2026
1
नितीन राठोड खटाव तालुक्यातील पिंपरी येथे मारुती मंदिर कलशारोहण सोहळा झाला
Blog

नितीन राठोड खटाव तालुक्यातील पिंपरी येथे मारुती मंदिर कलशारोहण सोहळा झाला

August 31, 2026
11
Blog

आचार्य टाकळी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

August 31, 2026
30
Next Post
डंपरच्या चाकाखाली चिरडून ५६ वर्षीय पेंटरचा जागीच मृत्यू; नंबर प्लेट नसलेल्या वाहनामुळे संताप

डंपरच्या चाकाखाली चिरडून ५६ वर्षीय पेंटरचा जागीच मृत्यू; नंबर प्लेट नसलेल्या वाहनामुळे संताप

ताज्या बातम्या

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 31, 2026
ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

August 31, 2026
असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

August 31, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In