• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पंचगंगा प्रदूषणाचा लढा अंतिम टप्प्यात; ११ गावांनी साथ दिल्यास नदी प्रदूषणमुक्त करू – धनाजी चुडमुंगे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 2, 2026
in Blog
0
पंचगंगा प्रदूषणाचा लढा अंतिम टप्प्यात; ११ गावांनी साथ दिल्यास नदी प्रदूषणमुक्त करू – धनाजी चुडमुंगे
0
SHARES
13
VIEWS
Ad 1
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी

पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यातील ११ गावांना बसत असून, या समस्येतून कायमस्वरूपी मुक्तता हवी असेल तर पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या लढ्यात सर्व ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पंचगंगा प्रदूषणमुक्ती आंदोलनाचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केले.

RelatedPosts

जळगावच्या आकाशवाणी उड्डाणपुलावर भीषण अपघात

आश्रमशाळा वाघेरा येथे ‘केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२६-२७’ उत्साहात संपन्न!

नवरात्री विशेष : कारंजा लाड येथील आदिशक्ती श्री कामाक्षा माता

कुरुंदवाड येथील भालचंद्र टॉकीजजवळील आंबेडकर चौकात २९ मे रोजी आयोजित जागर सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक रमेश भुजूगडे होते.

धनाजी चुडमुंगे म्हणाले की, कोरोना काळातील लॉकडाऊनदरम्यान पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त झाल्याचे सर्वांनी अनुभवले. इचलकरंजी येथील प्रोसेस इंडस्ट्रीजमधून बाहेर पडणारे प्रदूषित पाणी विविध ओढ्यांमार्फत थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे स्थळ पाहणी अहवाल जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर करण्यात आले आहेत. मात्र, याकडे संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

यामुळेच इचलकरंजी शहराला होणारा पाणीपुरवठा रोखण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करायची असेल तर औद्योगिक सांडपाणी नदीत येण्यापासून रोखणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

यासाठी १ आणि २ जून रोजी कुरुंदवाड नगरपरिषदेसमोरील मारुती चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनानंतरही शासनाने योग्य निर्णय घेतला नाही, तर ३ जून रोजी कुरुंदवाड-बस्तवाड येथील इचलकरंजीला पाणीपुरवठा करणारे जॅकवेल बंद पाडण्याचा इशारा त्यांनी दिला.

या वेळी कृष्णा देशमुख, दीपक पाटील, सुनील सावंत, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महिपती बाबर, रामदास मधाळे, अयुब पट्टेकरी, राकेश जगदाळे आदींनी मनोगत व्यक्त केले. त्यांनीही २ जूनच्या धरणे आंदोलनास तसेच ३ जूनच्या प्रस्तावित आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन प्रभाकर बंडगर यांनी केले, तर आभार प्रदर्शन गोपाळ चव्हाण यांनी मानले.

Ad 1
Previous Post

जनगणनेच्या निमित्ताने उघड झालेले सामाजिक वास्तव

Next Post

पंचगंगा प्रदूषणमुक्त करा; अन्यथा ३ जूनला कृष्णा पाणीपुरवठा योजनेला टाळे ठोकू – धनाजी चुडमुंगे

Related Posts

Blog

जळगावच्या आकाशवाणी उड्डाणपुलावर भीषण अपघात

October 16, 2026
21
आश्रमशाळा वाघेरा येथे ‘केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२६-२७’ उत्साहात संपन्न!
Blog

आश्रमशाळा वाघेरा येथे ‘केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२६-२७’ उत्साहात संपन्न!

October 16, 2026
1
नवरात्री विशेष : कारंजा लाड येथील आदिशक्ती श्री कामाक्षा माता
Blog

नवरात्री विशेष : कारंजा लाड येथील आदिशक्ती श्री कामाक्षा माता

October 16, 2026
2
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!
Blog

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
37
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 
Blog

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
24
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.
Blog

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026
17
Next Post
पंचगंगा प्रदूषणमुक्त करा; अन्यथा ३ जूनला कृष्णा पाणीपुरवठा योजनेला टाळे ठोकू – धनाजी चुडमुंगे

पंचगंगा प्रदूषणमुक्त करा; अन्यथा ३ जूनला कृष्णा पाणीपुरवठा योजनेला टाळे ठोकू – धनाजी चुडमुंगे

ताज्या बातम्या

जळगावच्या आकाशवाणी उड्डाणपुलावर भीषण अपघात

October 16, 2026
आश्रमशाळा वाघेरा येथे ‘केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२६-२७’ उत्साहात संपन्न!

आश्रमशाळा वाघेरा येथे ‘केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२६-२७’ उत्साहात संपन्न!

October 16, 2026
नवरात्री विशेष : कारंजा लाड येथील आदिशक्ती श्री कामाक्षा माता

नवरात्री विशेष : कारंजा लाड येथील आदिशक्ती श्री कामाक्षा माता

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In