• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा महामोर्चा; विविध मागण्यांसाठी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 2, 2026
in Blog
0
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा महामोर्चा; विविध मागण्यांसाठी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
0
SHARES
12
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी –

कांद्याला प्रतिकिलो २५ रुपये हमीभाव देण्यात यावा, यापूर्वी विक्री झालेल्या कांद्याला १५ ते २० रुपये प्रतिकिलो अनुदान जाहीर करावे तसेच केंद्र सरकारने घोषित केलेल्या २ लाख टन कांदा खरेदीच्या मर्यादेत वाढ करून ८ ते १० लाख टन कांदा खरेदी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी आंबेगाव तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी भव्य रास्ता रोको आंदोलन केले.

RelatedPosts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत शासनाकडे तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष श्री. शशिकांत शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ, खासदार श्री. निलेश लंके, आमदार श्री. बापूसाहेब पठारे, माजी आमदार श्री. अशोक पवार, श्री. अतुल बेनके तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पुणे जिल्हाध्यक्ष श्री. देवदत्त निकम यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित नेत्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत कांदा उत्पादकांना योग्य दर, अनुदान आणि शासकीय मदत मिळावी, अशी भूमिका मांडली. कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याने शासनाने तातडीने हस्तक्षेप करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

Ad 1
Previous Post

ग्रामपंचायत गडदरवाडीच्या उपसरपंचपदी राहुल लकडे यांची बिनविरोध निवड

Next Post

सिटी सर्वे क्रमांक 1101 व 1107-ब वरील अतिक्रमण हटविण्याची मागणी; वाई नगरपरिषदेला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा आंदोलनाचा इशारा

Related Posts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!
Blog

October 16, 2026
23
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 
Blog

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
12
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.
Blog

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026
6
तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

2
कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!

25
जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

1
Next Post
सिटी सर्वे क्रमांक 1101 व 1107-ब वरील अतिक्रमण हटविण्याची मागणी; वाई नगरपरिषदेला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा आंदोलनाचा इशारा

सिटी सर्वे क्रमांक 1101 व 1107-ब वरील अतिक्रमण हटविण्याची मागणी; वाई नगरपरिषदेला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In