• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ब्राम्हगाव येथील हनुमान मंदिरातील मूर्तीचा अवमान; घटनेचा निषेध, आरोपींचा शोध सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 2, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

गेवराई | प्रतिनिधी –

तालुक्यातील मौजे ब्राम्हगाव येथे २८ मे २०२६ रोजी घडलेल्या एका निंदनीय प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. गावातील हनुमान मंदिरातील मूर्तीला अज्ञात समाजकंटकांनी मांस लावल्याचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेचा ग्रामस्थांसह विविध सामाजिक व हिंदू संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

घटनेची माहिती मिळताच परिसरातील समाजबांधव, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि हिंदू संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मंदिर परिसरात जमा झाले. यावेळी मंदिरात हनुमान मूर्तीचा दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली. तसेच धार्मिक वातावरणात शांततेचे आवाहन करण्यात आले.

ग्रामस्थांनी या घटनेतील दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पातळ्यांवर चौकशी करण्यात येत आहे. अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आले नसल्याची माहिती मिळाली आहे.

गावात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक खबरदारी घेतली जात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Tags: Sudam Pawar
Previous Post

त्रिवेणी सन्मानाने गौरव: ह.भ.प. अंकुश महाराज कुमठेकर यांचा रायगडात सत्कार

Next Post

चौराकुंड वन्यप्राणी मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी; खासदार बळवंत वानखडे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
5
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
8
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
8
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
7
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
16
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
19
Next Post
चौराकुंड वन्यप्राणी मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी; खासदार बळवंत वानखडे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

चौराकुंड वन्यप्राणी मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी; खासदार बळवंत वानखडे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In