• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

संघर्षातून यशाची गाथा; मुंबई पोलीसपदी निवड झालेल्या कुमार शुभम शिंदे यांचा सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 2, 2026
in Blog
0
संघर्षातून यशाची गाथा; मुंबई पोलीसपदी निवड झालेल्या कुमार शुभम शिंदे यांचा सत्कार
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी

लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवनाचा प्रवास करत अनेक संकटांवर मात करणारे आणि आपल्या जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावर मुंबई पोलीस दलात निवड झालेले कुमार शुभम शिंदे यांचा नुकताच गौरव करण्यात आला.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

अत्यंत संघर्षमय परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून शासकीय सेवेत स्थान मिळविल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी शुभम शिंदे यांचे अभिनंदन करत त्यांच्या यशाचा गौरव केला. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील युवकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कौतुक सोहळ्यास संजय नाना साळुंखे (माजी सभापती, कोरेगाव पंचायत समिती), राकेश निकम (माजी चेअरमन, सोसायटी), ग्रामपंचायत सदस्य चंद्रकला गुरव, दादा सपकाळ, सागर लिंबे, संतोष मोरे, विशाल गार्डी, दत्तप्रसाद कदम, विश्वास निकम, समीर निकम, नितीन नेवसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी शुभम शिंदे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचे कौतुक करत त्यांच्या पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून युवकांसाठी ते प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत.

Previous Post

चौराकुंड वन्यप्राणी मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी; खासदार बळवंत वानखडे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

Next Post

नादगाव (मुरुड-जंजिरा) येथे अवकाळी पावसाची हजेरी; नागरिकांची धावपळ

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
5
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
46
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
10
Next Post
नादगाव (मुरुड-जंजिरा) येथे अवकाळी पावसाची हजेरी; नागरिकांची धावपळ

नादगाव (मुरुड-जंजिरा) येथे अवकाळी पावसाची हजेरी; नागरिकांची धावपळ

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In