• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चांभुर्डी येथील जि.प. शाळेत ब्रिटानिया डेअरी व सर नेस वाडिया फाउंडेशनतर्फे ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प साकार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 2, 2026
in Blog
0
चांभुर्डी येथील जि.प. शाळेत ब्रिटानिया डेअरी व सर नेस वाडिया फाउंडेशनतर्फे ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प साकार
0
SHARES
60
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा | प्रतिनिधी

वाढती पाणीटंचाई आणि भूजल पातळी खालावण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी चांभुर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ब्रिटानिया डेअरी आणि सर नेस वाडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक रेन वॉटर हार्वेस्टिंग (पावसाचे पाणी साठवण व पुनर्भरण) प्रकल्प यशस्वीपणे उभारण्यात आला आहे. या उपक्रमामुळे शाळेच्या पाण्याच्या समस्येवर दीर्घकालीन उपाय उपलब्ध होणार असून पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

या महत्त्वपूर्ण सामाजिक प्रकल्पासाठी चांभुर्डी गावचे सुपुत्र तथा ब्रिटानिया डेअरीचे सर्वेसर्वा सागर चव्हाण यांनी पुढाकार घेत आपल्या मातृभूमी आणि शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. या प्रकल्पाच्या उभारणीत उमेश ढगे यांचे स्थानिक पातळीवर विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा पर्यावरणपूरक प्रकल्प अल्पावधीत पूर्ण झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या प्रकल्पाअंतर्गत शाळेच्या इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी विशेष यंत्रणेद्वारे संकलित करून जमिनीत मुरविण्यात येणार आहे. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून उन्हाळ्यातही शाळेला पाण्याची कमतरता भासणार नाही. तसेच विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण होण्यासही मदत होणार आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, महिला भगिनी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत भविष्यातही अशाच लोकहितकारी व पर्यावरणपूरक प्रकल्पांची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Previous Post

उस्मानाबाद जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघटनेची बैठक संपन्न

Next Post

चांभुर्डी येथे ५ जूनपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; १२ जूनला काल्याच्या कीर्तनाने सांगता

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
9
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
175
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
14
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
97
Next Post
चांभुर्डी येथे ५ जूनपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; १२ जूनला काल्याच्या कीर्तनाने सांगता

चांभुर्डी येथे ५ जूनपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; १२ जूनला काल्याच्या कीर्तनाने सांगता

ताज्या बातम्या

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026
दत्तनगर येथे मारहाणी प्रकरणी माहूर पोलिसांत गुन्हा दाखल

दत्तनगर येथे मारहाणी प्रकरणी माहूर पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In