• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चांभुर्डी येथे ५ जूनपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; १२ जूनला काल्याच्या कीर्तनाने सांगता

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 2, 2026
in Blog
0
चांभुर्डी येथे ५ जूनपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; १२ जूनला काल्याच्या कीर्तनाने सांगता
0
SHARES
75
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा | प्रतिनिधी

श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी येथे ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा ५ जून २०२६ रोजी प्रारंभ होणार असून १२ जून २०२६ रोजी काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने त्याची सांगता होणार आहे.

RelatedPosts

आजऱ्यात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा; सरपंच परिषदेच्या पुढाकाराने वृक्षारोपण

मुंढेंच्या धडक कारवाईची धास्ती? मोहोळमध्ये १२ हजार लिटर दूध कॅनॉलमध्ये फेकल्याची चर्चा

शिक्षणसेवकांना वैद्यकीय सुविधा, आरोग्य विमा व अपघाती विमा संरक्षण द्यावे; अनुकंपा तत्त्वाचा नियमही लागू करण्याची मागणी

सप्ताहाच्या कालावधीत दररोज पहाटे काकडा आरती, भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रीच्या सत्रात ज्येष्ठ व नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा होणार असून त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.

या सप्ताहाचे विशेष आकर्षण म्हणजे विविध नामांकित भजनी मंडळे आणि टाळकरी मंडळींची भजनसेवा. भाविकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच दररोज सकाळचा नाश्ता, दुपारचे भोजन आणि सायंकाळच्या प्रसादाची व्यवस्था दानशूर अन्नदात्यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे.

१२ जून रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत ह.भ.प. हरीभाऊ बाबा भोंदे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

चांभुर्डी येथील जि.प. शाळेत ब्रिटानिया डेअरी व सर नेस वाडिया फाउंडेशनतर्फे ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प साकार

Next Post

एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Related Posts

आजऱ्यात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा; सरपंच परिषदेच्या पुढाकाराने वृक्षारोपण
Blog

June 7, 2026
0
मुंढेंच्या धडक कारवाईची धास्ती? मोहोळमध्ये १२ हजार लिटर दूध कॅनॉलमध्ये फेकल्याची चर्चा
Blog

मुंढेंच्या धडक कारवाईची धास्ती? मोहोळमध्ये १२ हजार लिटर दूध कॅनॉलमध्ये फेकल्याची चर्चा

June 7, 2026
8
शिक्षणसेवकांना वैद्यकीय सुविधा, आरोग्य विमा व अपघाती विमा संरक्षण द्यावे; अनुकंपा तत्त्वाचा नियमही लागू करण्याची मागणी
Blog

शिक्षणसेवकांना वैद्यकीय सुविधा, आरोग्य विमा व अपघाती विमा संरक्षण द्यावे; अनुकंपा तत्त्वाचा नियमही लागू करण्याची मागणी

June 7, 2026
4
Blog

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व विधवा महिलांच्या पेन्शनला विलंब; राज्यभरातील लाभार्थी प्रतीक्षेत

June 7, 2026
5
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण; हरित भविष्यासाठी शेतकऱ्यांचा पुढाकार

3
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना (आयटक) श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी धीरज थोरात यांची निवड

2
Next Post
एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ताज्या बातम्या

आजऱ्यात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा; सरपंच परिषदेच्या पुढाकाराने वृक्षारोपण

आजऱ्यात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा; सरपंच परिषदेच्या पुढाकाराने वृक्षारोपण

June 7, 2026
मुंढेंच्या धडक कारवाईची धास्ती? मोहोळमध्ये १२ हजार लिटर दूध कॅनॉलमध्ये फेकल्याची चर्चा

मुंढेंच्या धडक कारवाईची धास्ती? मोहोळमध्ये १२ हजार लिटर दूध कॅनॉलमध्ये फेकल्याची चर्चा

June 7, 2026
शिक्षणसेवकांना वैद्यकीय सुविधा, आरोग्य विमा व अपघाती विमा संरक्षण द्यावे; अनुकंपा तत्त्वाचा नियमही लागू करण्याची मागणी

शिक्षणसेवकांना वैद्यकीय सुविधा, आरोग्य विमा व अपघाती विमा संरक्षण द्यावे; अनुकंपा तत्त्वाचा नियमही लागू करण्याची मागणी

June 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In