• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिक्षणाला प्रोत्साहन; नगराध्यक्ष फरीन बेगम यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 3, 2026
in Blog
0
शिक्षणाला प्रोत्साहन; नगराध्यक्ष फरीन बेगम यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
0
SHARES
35
VIEWS
Ad 1

कन्नड | प्रतिनिधी

कन्नड शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा सत्कार लोकनियुक्त नगराध्यक्ष फरीन बेगम अब्दुल जावेद सेठ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची उद्देशिका भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या सत्कार समारंभात डॉ. तेजस राणासिंग चव्हाण (एमबीबीएस), डॉ. साजेद निसार शेख (एमबीबीएस), डॉ. रेहान गयास पटेल (एमबीबीएस), सोहेल फैयाज खान (बी.ए.एल.एल.बी.), आदित्य शेखर मोरे तसेच अग्निवीर म्हणून निवड झालेल्या श्री. गोरोबा यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांच्या यशामागील योगदानाबद्दल त्यांच्या पालकांचाही गौरव करण्यात आला. यामध्ये डॉ. शामलता चव्हाण, मुमताज शेख निसार, शेखर मोरे, फैयाज खान पटेल, निसार शेख आणि डॉ. राणासिंग चव्हाण यांचा समावेश होता.

कार्यक्रमास राजू कमेटी (शेख), हाजी भाई, संदीप गोगटे, गोकुळ राठोड, अफजल भैया यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

नगराध्यक्ष फरीन बेगम अब्दुल जावेद सेठ यांच्या पुढाकाराने तब्बल २५ वर्षांनंतर कन्नड नगरपालिकेच्या वतीने अशा प्रकारचा गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचे शहरातील विविध स्तरांतून स्वागत होत असून नगराध्यक्षांच्या शैक्षणिक प्रोत्साहनपर भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

Tags: Raybhan Shrawan
Previous Post

महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन; शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर

Next Post

कॅनॉलकाठचे धोकादायक गोडबाभळीचे झाड तीन वर्षांपासून कायम; चंदन वृक्षतोड प्रकरणावरून प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
कॅनॉलकाठचे धोकादायक गोडबाभळीचे झाड तीन वर्षांपासून कायम; चंदन वृक्षतोड प्रकरणावरून प्रशासनावर प्रश्नचिन्ह

कॅनॉलकाठचे धोकादायक गोडबाभळीचे झाड तीन वर्षांपासून कायम; चंदन वृक्षतोड प्रकरणावरून प्रशासनावर प्रश्नचिन्ह

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In